शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

माणसाने मगरीला मीठीच मारली, नंतर जे झालं ते पाहुन तुमचा होईल थरकाप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 16:59 IST

प्राणीही जवळ जायला घाबरतात अशा मगरीच्या जवळ जाण्याची हिंमत व्यक्तीने केलीच पण तिला आपल्या कुशीत, मिठीतही घेतलं. फक्त वाचूनच आपल्या अंगावर काटा येतो, हृदयाची धडधड वाढते. पण प्रत्यक्षात असं करणाऱ्या या तरुणाचं काय झालं असेल, हा विचार, ही कल्पनाही नकोशी वाटते. तरी त्याचं काय झालं असेल हे पाहवल्याशिवायही तुम्हाला राहवणार नाही.

मगर किती क्रूर आणि हिंस्त्र शिकारी आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मगरीच्या जबड्यात जर एखादा प्राणी अडकला तर त्याचं वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. अगदी क्षणभरात हा जीव आपल्या शिकारीची चिरफाड करतो यामुळेच पाण्यात राहून मगरीसोबत वैर कधीच घेऊ नये अं म्हटलं जातं. त्यामुळे भलेभले प्राणीही मगरीशी पंगा घ्यायला घाबरतात मात्र चक्क एका व्यक्तीने मगरीला मिठीच मारली आहे. पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

प्राणीही जवळ जायला घाबरतात अशा मगरीच्या जवळ जाण्याची हिंमत व्यक्तीने केलीच पण तिला आपल्या कुशीत, मिठीतही घेतलं. फक्त वाचूनच आपल्या अंगावर काटा येतो, हृदयाची धडधड वाढते. पण प्रत्यक्षात असं करणाऱ्या या तरुणाचं काय झालं असेल, हा विचार, ही कल्पनाही नकोशी वाटते. तरी त्याचं काय झालं असेल हे पाहवल्याशिवायही तुम्हाला राहवणार नाही.

व्हिडीओत पाहू शकता एका ठिकाणी एक मगर शांत बसली आहे. एक व्यक्ती तिथं येतो आणि तो त्या मगरीच्या मानेत हात घालतो. मगर लगेच आपला जबडा उघडून त्या व्यक्तीच्या दिशेने आपलं तोंड करते. व्यक्ती मगरीला घट्ट धरतो. मगर आपलं शरीर जोरात हलवताना दिसते. तरी व्यक्ती तिला सोडत नाही. कसंबसं करून ती मगरीला आपल्या मांडीवर घेऊन बसते. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांनी तिला घट्ट मिठीही मारते.

आता या व्यक्तीचं काही खरं नाही असं तुम्हाला वाटेल. पण  आश्चर्य म्हणजे मगर शांत आहे. ती त्या व्यक्तीला काहीच करत नाही. त्यामुळे व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हिंस्र मगर इतकी शांत कशी काय राहू शकते? मगरीने या व्यक्तीवर हल्ला का केला नाही? असे बरेच प्रश्न अनेक युझर्सना पडले. त्यांनी तशा कमेंटही केल्या आहेत. तुम्हालाही असेच प्रश्न पडले असतील... हो की नाही?

gatorboys_chris इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओतील व्यक्तीचं नाव क्रिस आहे. जी मगरी पाळते. त्यामुळेच मगरीसोबत त्याची चांगली मैत्री आहे. व्हिडीओत या मगरीशिवाय आणखी दोन मगरीही दिसतात.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम