शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

बाबो! सोशल डिस्टेंसिंगपासून वाचण्यासाठी पठ्ठ्यानं शोधला जुगाड; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 2:07 PM

Man finds out new way to avoid social distancing : अशा वेळी जेव्हा कोविड -१९ चे रुग्ण देशभरात वाढत आहेत, तेव्हा हे चित्र आपल्या सर्वांना धोक्याची सुचना  देणारं आहे.

आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर एक खास ट्विट केले. तसे, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन सामान्यत: जुगाडच्या कलेचे चाहते आहेत, ही कला भारतीयांना खूप पसंत आहे. जुगाडसह कठीण परिस्थितीत मार्ग शोधल्याबद्दल लोकांचे कौतुक करण्यासाठी मनोरंजक फोटो आणि व्हिडिओ महिंद्रा शेअर करतात. आता त्यांनी सोशल डिस्टेंसिंगसाठी संदेश देणारा  एक फोटो  शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आनंद महिंद्रांनी ट्विटरवर कॅप्शनसह एक फोटो शेअर केलाआहे, त्यासह त्याने लिहिले आहे की, "स्पष्टपणे, आम्ही सोशल डिस्टेंसिंगची काळजी  घेत नाही. पण आता विचार करण्याची आणि मुखवटा बदलण्याची वेळ आली आहे."

फोटोमध्ये एक माणूस एका काउंटरवर उभा असल्याचे पाहता येईल. ज्यामध्ये ग्राहक आणि अधिकारी यांच्यात काचेचा अडथळा आहे. काउंटरच्या दुसर्‍या बाजूला उभी असलेली व्यक्ती केबिनच्या आत बसलेल्या अधिकाऱ्याशी बोलण्यासाठी कट-आऊट छिद्रातून डोकं आत टाकताना दिसून येत आहे. नादच खुळा! या शेतकऱ्यांची कमाई ऐकून तुम्हीही आजचं सोडाल नोकरी; असं पिकवतात तरी काय? जाणून घ्या   

अशा वेळी जेव्हा कोविड -१९ चे रुग्ण देशभरात वाढत आहेत, तेव्हा हे चित्र आपल्या सर्वांना धोक्याची सुचना  देणारं आहे. आनंद महिंद्रांनी आपल्या फॉलोअर्सना “मास्क घाला” असे सांगत आवाहन केलं आहे. आनंद महिंद्रा यांचे ट्विट त्वरित व्हायरल झाले असून ट्विटला 10,000 हून अधिक लाईक्स आणि शेकडो रिट्विट्स मिळाले आहेत. दणका! मास्क नाही म्हणून पोलिसांनी हातावर मारला 'असा' शिक्का, जेल मध्ये लिहायला लावला निबंध

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्याSocial Mediaसोशल मीडियाAnand Mahindraआनंद महिंद्राViral Photosव्हायरल फोटोज्