शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हळदीत काकांच्या अंगात शिरलं वारं! काकांचे ठुमके बघुन तुमचेही पाय लागतील थिरकायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 19:34 IST

या हळदीत या काकांच्या अंगात जणून वारंच शिरलंय. ते असे काही थिरकलेयत की त्यांना पाहुन तुम्ही तोंडात बोटंच घालाल.

लग्नापूर्वी साजरी केली जाणारी हळद म्हणजे धम्मालच धम्माल. लग्नाच्या हळदीतले डान्स विषेशकरून सोशल मिडियावर (social media) फारच व्हायरल होतात. मात्र, या हळदीत या काकांच्या अंगात जणून वारंच शिरलंय. ते असे काही थिरकलेयत की त्यांना पाहुन तुम्ही तोंडात बोटंच घालाल. (man dancing in haldi ceremony video goes viral on social media)

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हळदी समारंभ सुरु असल्याचे दिसत आहे. मोठ्या थाटामाटात हा समारंभ पार पाडत आहे. यावेळी महिलांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तर व्हिडीओमध्ये आकर्षण ठरलेल्या काकांचे कपडेसुद्धा हळदीने भरले आहेत. हळदी समारंभामध्ये हिंदी चित्रपटातील गीत सुरु आहे. या गाण्यावर व्हिडीओतील महिलांनी ठेका धरला आहे.या महिलांसोबत काकासुद्धा मजेदार डान्स करत आहेत. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे समोर कॅमेरा दिसताच काकांनी जबरदस्त ठुमके घेतले आहेत. 

हा व्हिडिओ shubham_uke या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट करून अनेकजण काकांच्या डान्सचे कौतुक करत आहेत

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInstagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडियाdanceनृत्य