शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नागीण डान्स करणं या महाभागाला चांगलच महागात पडलं, ढोल वाजवणाऱ्यानेच घेतला खरपूस समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 14:00 IST

डान्सचे व्हिडीओ तर नेटकऱ्यांना खूप आवडतात. यामुळेच सध्या एक व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माणसाची डान्स करण्याची पद्धत पाहुन नेटकऱ्यांना हसून वेड लागण्याची पाळी आलीय.

सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. यावर रोज वेगवेगळे व्हिडिओ समोर येतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात.  त्यातही डान्सचे व्हिडीओ (dance video) तर नेटकऱ्यांना खूप आवडतात. यामुळेच सध्या एक व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माणसाची डान्स करण्याची पद्धत पाहुन नेटकऱ्यांना हसून वेड लागण्याची पाळी आलीय. (man dancing in crazy way funny video went viral on social media)

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक समारंभ दिसत आहे. सगळे आनंदात असल्यामुळे ढोल आणि ताशांच्या आवाजाने परिसर दुमदुमून गेला आहे. तेव्हाच एक माणून नाचायला सुरुवात करतो. तो सगळं काही विसरून बेभान होऊन डान्स करतोय. नाचत असताना हा माणसू ढोल वाजवणाऱ्या माणसाच्या पायात लोळण घेऊ लागतो. बेभान झालेल्या माणसाची ही डान्स करण्याची पद्धत ढोल वाजवणाऱ्या माणसाला फारशी पसंत पडलेली दिसत नाही. तो ढोल वाजवतानाच खाली लोळून डान्स करणाऱ्या माणसाला ढोल वाजवण्याच्या काठीने बडवायला सुरुवात करतो. मार बसल्यामुळे डान्समध्ये बेभान झालेला हा माणूस लगेच शुद्धीवर आला आणि त्याने तिथून पळून काढला.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर (instagram) pollywood.attitude या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून लोक विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. पोट धरुन हसत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdanceनृत्यInstagramइन्स्टाग्राम