शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! घरात झाडू मारता मारता थेट जंगलात पोहोचला; पण कसा, पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 20:04 IST

अनेकांनी पहिल्यांचा इतका वेळ घरात घालवल्यामुळे वेगवेगळे अनुभव त्यांना आले.

कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून कहर केला आहे. कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत नसल्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन  करण्यात आलं होतं. लॉकडाऊनमध्ये अनेकांना घरकामाचा पुरेपूर आनंद घेतला तर काहींना डिजिटल माध्यामातून क्सासेस, बेबिनार यांचा आनंद घेतला. अनेकांनी पहिल्यांचा इतका वेळ घरात घालवल्यामुळे वेगवेगळे अनुभव त्यांना आले. अशाच एका तरुणाचा साफसफाई करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

तुम्ही पाहू शकता या व्हिडीओमध्ये एका तरूणानं झाडू मारायला सुरूवात केली आहे. या तरुणानं आपल्या खोलीतून साफसफाई करायला सुरुवात केली होती आणि सफाई करता करता जंगलात पोहोचल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया युजर्सनीं या व्हिडीओला खूप पसंती दिली आहे. व्यंकटेश सुब्रमण्यम नावाच्या ट्वीटर युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ आसाममधील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. आतापर्यंत ट्विटरवर हा व्हिडीओ १० लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर ६ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ १३ सेंकदाचा आहे. या व्हिडीओत तरुण एका खोलीपासून झाडू मारायला सुरुवात करतो आधी खोली मग जीना मग घर मग त्याला सगळीकडे कचरा दिसायला लागतो आणि हा कचरा उचलताना तरुण जंगलापर्यंत पोहोचत असल्याचं तुम्हाला व्हिडीओमध्ये दिसून येईल. प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारा हा व्हिडीओ आहे.

हे पण वाचा-

याला म्हणतात देशभक्ती! भिक्षा मागणाऱ्या बाबांनी कोरोना रुग्णांसाठी दिले ९० हजार दान

कौतुकास्पद! हजारो प्राण्यांना जीवनदान देणाऱ्या 'रसिला वाढेर'!!

सर्वात विषारी सापाने एकाच वेळी दिला ३३ पिल्लांना जन्म, फोटो झालेत व्हायरल

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके