शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

एकच फाईट..! बॉक्सिंगच्या रिंगमध्ये जंगलाच्या राजाशी भिडला; पाहा धक्कादायक video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 17:51 IST

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Fight with lion: जंगली प्राण्याचा सामना करणे किंवा त्यांच्या जवळ जाणे जीवावर बेतू शकते. या प्राण्यांची गणना पृथ्वीवरील सर्वात हिंस्र प्राण्यांमध्ये केली जाते. हे प्राणी फक्त जंगलात किंवा प्राणीसंग्रहालयात दिसतात. अशा प्राण्याजवळ जाण्याचा तर कुणी विचारही करू नये. पण, सध्या एक असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्या अंगाचा थरकाप उडेल किंवा तुम्ही विचारात पडाल.

बॉक्सिंगच्या रिंगमध्ये बॉक्सर एकमेकांना झुंज देताना पाहायला मिळते, मात्र या व्हिडिओमध्ये एक माणूस चक्क सिंहासोबत लढताना दिसतोय. सिंहदेखील त्या माणसाप्रमाणेच त्या व्यक्तीशी लढा देतोय. कधी सिंह त्याला खाली आदळतो, तर कधी तो सिंहाला वरचढ ठरतो. हा व्हिडिओ 1930 च्या दशकातील असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, हा व्हिडिओ खरा आहे की, एडिट केलेला, याची पुष्टी लोकमत करत नाही.

हा व्हिडिओ @historyinmemes नावाच्या आयडीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. एक मिनिट आणि 9 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 13 मिलियन वेळा पाहिला गेला आहे, तर 83 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. व्हिडिओ पाहून लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेboxingबॉक्सिंग