शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

खतरनाक! तरूणाने किंग कोब्राची शाम्पूने घासून घासून केली आंघोळ, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 12:25 IST

king cobra bath Video : या व्हिडीओत एक व्यक्ती किंग कोब्राला आंघोळ घालताना दिसत आहे. तो सापाची एखाद्या बाळासारखी आंघोळ घालत आहे. हा नजारा पाहून हैराण झाले आहेत. 

गायी, म्हशी, बैल, हत्ती, डॉगी या प्राण्यांची मस्त साबण लावून आंघोळ करतानाचे व्हिडीओ तुम्ही अनेक पाहिले असतील. पण कधी तुम्ही सापाला शाम्पूने आंघोळ घालताना पाहिलं का? नक्कीच पाहिलं नसेल. सोशल मीडियावर हेच दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती किंग कोब्राला आंघोळ घालताना दिसत आहे. तो सापाची एखाद्या बाळासारखी आंघोळ घालत आहे. हा नजारा पाहून हैराण झाले आहेत. 

44 सेकंदाच्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक तरूण सापाला आंघोळ घालत आहे. तो शाम्पू सापाच्या शरीरावर चांगल्या प्रकारे लावतो. त्यानंतर सावधानतेने सापावर पाणी टाकतो. आंघोळी दरम्यान साप पूर्णपणे शांत होता. त्याने आंघोळीचा पुरेपूर आनंद घेतल्याचं स्पष्ट दिसतं. 

हा व्हिडीओ @DPrasanthNair नावाच्या ट्विटर हॅंडलवर मंगळवारी शेअर करण्यात आला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, मनुष्य आणि सापातील प्रेम बघा. बॅकग्राउंड एका मल्याळी सिनेमातील गाणं वाजत आहे. ज्यात एका वडील मुलाला आंघोळ घालताना दिसतो. या व्हिडीओला आतापर्यंत ८ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि जवळपास 100 लाइक्स मिळाले आहेत. लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्सही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके