शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

सार्वजनिक शौचालयात अंडी अन् मटण विकून धंदा करायचा; पालिका कर्मचारी येताच झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 20:02 IST

Trending Viral News in Marathi : एका सार्वजनिक शौचालयात अनेक दिवसांपासून अंडी आणि मटन विकण्याचा व्यवसाय सुरू होता.

तुम्ही आतापर्यंत सार्वजनिक शौचालयात कधीही दुकान  किंवा कोणीही सामान विकणारा विक्रता पाहिला नसेल. सार्वजनिक शौचालयासारख्या अस्वच्छ जागेवर कोणी कसं काय खायच्या वस्तू विकू शकतं असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सार्वजनिक शौचालयात अनेक दिवसांपासून अंडी आणि मटन विकण्याचा व्यवसाय सुरू होता.

इंदूरमधील लोहा मंडई परिसरात इंस्पेक्शच्या काळात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या सार्वजनिक शौचालयाची पाहाणी केली. त्यावेळी हा विचित्र प्रकार समोर आला. त्यानंतर या विक्रेत्यावर हजारो रुपांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  वृत्तसंस्था एएनआयनं ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी स्वच्छता सर्वेक्षण  २०२० साठी इंदौरमध्ये मोठ्या उत्साहात तयारी केली जात होती. पालिकेचे कर्मचारी रोज आपल्या परिसरात फिरून पाहाणी करत होते. बुधवारी लोहा मंडई परिसरातील हे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. एका  सुलभ कॉम्पलेक्सजवळ अंडी आणि मासाची विक्री केली जात होती. त्यानंतरच घटनास्थळीच  पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मटण व्यावसायिकाला एक हजार रुपये आणि सुलभ कॉम्प्लेक्स इन्स्टिट्यूटला २० हजार रुपये दंड ठोठावला. भयंकर! ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ

आयुक्त अभय राजनगांवकर यांनी सांगितले की, '' सार्वजनिक सुलभ शौचालयांची (सीटीपीटी) आवश्यक व्यवस्था पाहण्यासाठी ही टीम आली होती. लोहा मंडईमध्ये असलेल्या सुलभ कॉम्प्लेक्समध्ये केअर टेकर लोकांना मांस आणि अंड्याची विक्री केली जात होती. असा प्रकार दिसून आल्यानंतर या  विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे. तेरी मेहरबानिया! रस्त्यावर पडलं होतं नवजात मुलं; मुक्या जनावरानं पाहताच वाचवला चिमुकल्याचा जीव 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेMadhya Pradeshमध्य प्रदेश