शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

घरबसल्या थोडासा विरंगुळा 'भाऊ'; या राष्ट्रपतींच्या फोटोत किती घोडे आहेत सांगा पाहू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 16:39 IST

या फोटोत किती घोडे आहेत याचं उत्तरही दिलं आहे पण तुम्ही न शोधताच ते वाचलं तर यात मजा काय ना? तुमचा वेळ कसा जाईल.? 

तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती गुरबांगुली बेअरडेमुकामेडॉव यांचा एक फोटो सोशल मीडियात फारच व्हायरल झाला आहे. तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपतींना घोड्यांची फारच आवड आहे. किती ती या फोटोवरून तुम्हाला कळेलच.

आता देशातील लोक लॉकडाऊनमुळे घरातच आहेत. अशात लोकांचा चांगला वेळ जावा म्हणून Shaun Walker ने गुरबांगुली बेअरडेमुकामेडॉव यांचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, 'आजचा क्वारंटाईन गेम: या फोटोत किती घोडे आहेत? मला 13 सापडले. यात आणखीही आहेत'. या फोटोत किती घोडे आहेत याचं उत्तरही दिलं आहे पण तुम्ही न शोधताच ते वाचलं तर यात मजा काय ना? तुमचा वेळ कसा जाईल.? 

आता तुमच्याकडे घोडे शोधायला वेळ नाही हे तुम्ही म्हणू शकत नाही. फक्त लागेल काय तर चांगली नजर. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमची नजर चांगली आहे तर चला लागा कामाला. आता म्हणाल की, काय मिळणार? तर तुम्हाला मिळणार आनंद आणि तुमची नजर चांगली असल्याचा पुरावा. चला लागा कामाला....

आता कुणी याचं उत्तर देताहेत 15 तर कुणी देताहेत 16. पण खरंच या फोटोत किती घोडे आहेत हे समजल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल. 

मुळात या फोटोतील सगळे घोडे शोधून झाले तरी न दिसणारेही अनेक घोडे आहेत. ते धरून यातील घोड्यांची संख्या होते 9,736 इतकी. आता बोला....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके