शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : सिंहाचा फोटो काढता होता 'तो', मग जंगलाच्या राजाने केलं असं काही; बघा थरारक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 15:51 IST

Social Viral Video : सिंहाचं नाव ऐकताच भंबेरी उडते. अशात जर आपल्याला दूरूनच सिंह दिसला तर आपण सुसाट वेगाने पळून जातो. पण एक व्यक्ती सिंहाजवळ जाऊन त्याचा फोटो काढत होता.

Social Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक मजेदार व्हिडीओ शेअर होत असतात. काही व्हिडीओ तर इतके क्यूट असतात की, जे पुन्हा पुन्हा बघण्याची इच्छा होते. तर काही व्हिडीओ हे हैराण करणारे असतात. अशातच सिंहाचा एक व्हिडीओ समोर  आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. कारण या व्हिडीओ एक व्यक्ती सिंहाचा फोटो काढत होता. पण त्यानंतर सिंहाने जे केलं ते पाहून थरकाप उडतो.

सिंहाचं नाव ऐकताच भंबेरी उडते. अशात जर आपल्याला दूरूनच सिंह दिसला तर आपण सुसाट वेगाने पळून जातो. पण एक व्यक्ती सिंहाजवळ जाऊन त्याचा फोटो काढत होता. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, आधी तर सिंहाची नजर या व्यक्तीवर गेली नव्हती. पण जशी त्याची नजर व्यक्तीवर गेली, मग तो रागाने डरकाळी फोडू लागला होता. 

या व्यक्तीची हिंमत बघून भारी वाटत असलं तरी असं करणं कधी कधी महागात पडू शकतं. इथे मोठी दुर्घटना घडली असती. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद करून हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यूटूयूबवर हा व्हिडीओ 'Maasai Sightings' नावाच्या अकाउंटवर शेअऱ करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त  व्ह्यूज मिळाले आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके