शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

जंगलाच्या राजाचा सटकला पाय अन् पडला थेट पाण्यात, त्यानंतर जे झाले ते पाहुन बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 19:11 IST

नुकताच सोशल मीडियावर एक जुना जुना व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोन सिंह पाण्याच्या खड्ड्याच्या काठावर मोठ्या उत्साहाने चालताना दिसत आहेत. मात्र त्यानंतर जे होते ते पाहुन तुम्हाला धक्काच बसेल...

वन्य जगात सिंहाच्या भीतीची कल्पना प्रत्येकाला असेल. खरं तर, सिंहाची गर्जना जंगलाला घाबरवते. त्यामुळे सिंहापासून दूर राहण्यात प्रत्येक प्राणी स्वतःचे हित मानतो. पण कधीकधी सिंह ही आश्चर्यकारक कृत्ये करतात. ज्या कृतीचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. नुकताच सोशल मीडियावर एक जुना जुना व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोन सिंह पाण्याच्या खड्ड्याच्या काठावर मोठ्या उत्साहाने चालताना दिसत आहेत. मात्र त्यानंतर जे होते ते पाहुन तुम्हाला धक्काच बसेल...

व्हिडिओमध्ये दोन सिंह पाण्याच्या खड्ड्याच्या काठावर मोठ्या उत्साहाने चालताना दिसत आहेत. हा व्हिडिओ @hopkinsBRFC21 या युजरने ट्विटरवर पोस्ट केला आहे. आतापर्यंत अनेकवेळा पाहिला गेला आहे. वास्तविक हा व्हिडिओ एका जर्मन प्राणीसंग्रहालयाचा आहे. जिथे दोन सिंह खड्ड्याच्या काठावर फिरताना दिसले. दोन्ही सिंह मोठ्या आनंदाने चालत असताना एका सिंहाचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्यानंतर जे घडले ते खरोखर पाहण्यासारखे होते. पाण्यात पडताच सिंह पोहत किनाऱ्याच्या दिशेने येतो आणि पाण्याबाहेर येतो.

सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडिओ लोकांना आवडत आहे. या व्हिडिओसह मजेदार कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘तुला काय म्हणायचे आहे की मी पडलो, मी फक्त पोहायला जात होतो.’ लोक व्हिडिओवर खूप मजेदार कमेंट्स देत आहेत. एका युजरने म्हटले आहे , ‘गर्व पडण्याआधी येतो.’ दुसऱ्याने लिहिले, ‘फारच कमी लोकांनी सिंहाला गडगडताना पाहिले असते.’ अनेक लोकांनी हा व्हिडिओ खूप शेअर केला.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर