शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

विमानात 400 प्रवासी, अचानक कोसळली वीज; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 21:09 IST

उडत्या विमानावर वीज कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

Lightning hits plane leaving YVR: निसर्ग अनेकदा तुम्हाला अशी भयानक दृश्ये दाखवतो, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. असे व्हिडिओ अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. तुम्ही अनेकदा वीज कोसळताना पाहिली असेल, पण हवेत उडणाऱ्या विमानावर वीज कोसळलेली पाहिली आहे का? व्हायरल व्हिडिओमध्ये आकाशात उंच उडणाऱ्या विमानावर वीज पडल्याचे दिसत आहे. 

विमानावर अचानक कोसळली वीज हा व्हिडिओ एअर कॅनडा बोइंग 777 चा आहे. विमानाने व्हँकुव्हरहून उड्डाण केले आणि हवेत असताना त्यावर अचानक त्यावर वीज कोसळली. विमानावर वीज कोसळली, तेव्हा त्यात सूमारे 400 प्रवासी होते. हा व्हिडिओ नुसता पाहूनच थरकाव उडतोय, तर त्या विमानात बसलेल्या प्रवाशांची काय अवस्था झाली असेल...सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणता व्हायरल होतोय. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, विमानाला वीजेमुळे नुकसान का झाले नाही? तर, विमानाचा बाहेरील भाग कार्बन आणि तांब्याने बनलेला असतो. त्यामुळे विमानावर वीज पडली तरी, त्यात बसलेल्या प्रवाशांवर किंवा विमानावर त्याचा काही वाईट परिणाम होत नाही. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेairplaneविमान