
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
Manoj Jarange Patil Delhi Tour: मनोज जरांगे पाटील दिल्लीत पोहोचल्यावर महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ...

राष्ट्रीय :नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा हे उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबचे सह-मालक आहेत. आग लागल्यानंतर ते लगेचच थायलंडमधील फुकेत येथे पळून गेले. त्यांच्याविरुद्ध इंटरपोल ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. ...

व्यापार :कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
EPFO Latest News: कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. पाहा कोणता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे सरकार. ...

सोशल वायरल :सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
Maggi Capsule fact check: सोशल मीडियावरील दोन व्हिडीओ चर्चेचा विषय ठरले आहेत. दोन वेगवेगळ्या व्हिडीओमध्ये मॅगी कॅप्सूलपासून नूडल्स बनवताना दिसत आहेत. ...

नाशिक :क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
राज्याचे क्रीडामंत्री आरोपी माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांचा दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि. १६) सुनावली. ...

क्रिकेट :IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाड़ू ठरला कॅमरून ग्रीन ...

तंत्रज्ञान :रिअलमीचा धमाका! ७०००mAh बॅटरीसह Realme Narzo 90 सिरीज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
Realme Narzo 90 Series: रिअलमीची नवीन नार्झो ९० सीरिज भारतीय बाजारात लॉन्च झाली आहे. ...

ऑटो :हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित...
Hyundai Nexo Euro NCAP: ह्युंदाई नेक्सो ही कार चालताना धूर सोडण्याऐवजी केवळ पाणी आणि शुद्ध हवा सोडते. एकदा हायड्रोजन टाकी पूर्ण भरल्यावर ही कार सुमारे ६०० किमी पेक्षा जास्त अंतर कापू शकते. ...

महाराष्ट्र :"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
कार्यकर्ते, पदाधिकारी युतीच्या घोषणेची वाट पाहतायेत तसे आम्हीही वाट पाहतोय. पुढील १-२ दिवसांत नक्कीच तुम्हाला बातमी मिळेल. सध्या बैठकीत चर्चा सुरू आहे. अशी माहिती नांदगावकरांनी दिली. ...

मुंबई :"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
भाजपाने ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. ...

व्यापार :निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवार लोकसभेत मोठं विधान केलं. त्यांच्या विधानानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. ...
