शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात बुट चोरण्यासाठी जुंपली मारामारी, एकमेकाला दे दणादण देत जमिनीवर कोसळले वऱ्हाडी..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 20:46 IST

बूट चोरल्यानंतर बुटांच्या बदल्यात शगून म्हणून पैशांची मागणी केली जाते. त्याचवेळी, लग्नात दाजींनाही आपले शूज वाचवायचे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात याच प्रथेवेळी वर आणि वधूपक्षाकडील वऱ्हाडी शूज मिळवण्यासाठी एकमेकांच्या अंगावर पडताहेत, अख्ख्या मांडवभर तांडव घालत आहेत.

लग्नाच्या वेळी एक विधी असतो जो प्रत्येक घरात केला जातो. त्याने बूट चोरण्याचा. हा विधी अतिशय विशेष मानला जातो. या विधीमध्ये मेव्हणी आपल्या दाजींचे बूट चोरण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. बूट चोरल्यानंतर बुटांच्या बदल्यात शगून म्हणून पैशांची मागणी केली जाते. त्याचवेळी, लग्नात दाजींनाही आपले शूज वाचवायचे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात याच प्रथेवेळी वर आणि वधूपक्षाकडील वऱ्हाडी शूज मिळवण्यासाठी एकमेकांच्या अंगावर पडताहेत, अख्ख्या मांडवभर तांडव घालत आहेत. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बूट चोरीच्या वेळी दोन्ही पक्षांचं कुटुंब बुट हिसकावण्यासाठी एकमेकांशी भांडतात. शूज मिळवण्यासाठी सुमारे डझनभर लोकांनी एकमेकांशी भांडणे सुरू केली. एका बाजूला शूज चोरायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने शूज वाचवायचे आहे. या गडबडीत, काही लोक शूजसाठी जमिनीवर एकमेकांच्या अंगावरही पडतात. हेच नाही तर शूज मिळालेला वऱ्हाडी बागेत पळत आहे, आणि त्याच्यामागे इतर वऱ्हाडी लागले आहेत. या राड्यात एक -दोन जण जमिनीवरही पडले.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आपण सर्व विवाह सूत्र नावाच्या खात्यावर व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओवर प्रत्येकजण आपापल्या लाईक्स आणि कमेंट्सद्वारे भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जे वराच्या वतीने शूजसाठी लढतील त्यांना टॅग करा.’ इतर अनेक युजर्सनीही या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही हा व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाmarriageलग्नInstagramइन्स्टाग्राम