शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Jewellery jugaad : बाबो! लग्नात मिरवण्यासाठी बाईनं केला कहर; सगळं राहिलं बाजूला अन् मास्कवरच दागिन्यांचा बहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 19:53 IST

Jewellery jugaad : लग्न, पार्टी किंवा कोणत्याही फंक्शनला कसं जायचं हा लोकांसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 

कोरोना व्हायरसच्या माहामारीमुळे लोकांना कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. एकिकडे देशात संक्रमितांची संख्या वाढल्यानं भितीचं वातावरण आहे तर दुसरीकडे लोक या माहामारीपासून बचाव होण्यासाठी आपआपल्या घरात बंद आहेत. दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या पाहता अनेक राज्यांमध्ये लग्न, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रमांना गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे लग्न, पार्टी किंवा कोणत्याही फंक्शनला कसं जायचं हा लोकांसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विवाहाबाबत राज्यांनी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, त्यानुसार केवळ ५०  पाहुण्यांना लग्नासाठी आमंत्रित केले जाऊ शकते. याशिवाय आजच्या जीवनात आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चेहर्‍यावर मास्क लावणे. जर आपण मास्क लावला नाही तर आपल्याला दंड भरावा लागू शकतो. दरम्यान, सोशल मीडियावर असा फोटो व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही म्हणाल की काहीही झाले तरी महिला मेक-अप आणि सौंदर्याबाबत तडजोड करीत नाहीत.  बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो

आयपीएस अधिकारी दिपांशु काबरा यांनी हा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये एक महिलेनं मास्कवर (Mask)  दागदागिने घातलेले तुम्ही पाहू शकता. त्या बाईच्या मागे पाहिलं तर असं वाटतं की ती स्त्री लग्नाला आली आहे आणि सर्वांनी मास्क लावून नियमांचे पालन केले आहे. या महिलेनं यात नवीन ट्रेंड शोधून काढला आहे. सुपर अल्ट्रा प्रो मॅक्स' असं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. 'चल आता निघ इथून', लस घेताना पोरीची नाटकं पाहून भडकले डॉक्टर; पाहा व्हायरल  व्हिडीओ 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेmarriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या