शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबी ड्रायव्हरला संताप अनावर, बीचवर शांतपणे झोपलेल्या मुलासोबत असं केलं असं काही की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 13:51 IST

अभिनेत्री सनी लिओनी हिने जेसीबीसोबत फोटो टाकला आणि नंतर सोशल मीडियावर या ट्रेंडशा संबंधित पोस्टचा प्रचंड भडीमार पाहायला मिळाला. लोक खूप भन्नाट व्हिडीओ आणि मिम्स शेअर करत होते.आता जेसीबीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

‘जेसीबी की खुदाई’ हा ट्रेंड आपल्याला माहिती आहे. अभिनेत्री सनी लिओनी हिने जेसीबीसोबत फोटो टाकला आणि नंतर सोशल मीडियावर या ट्रेंडशा संबंधित पोस्टचा प्रचंड भडीमार पाहायला मिळाला. लोक खूप भन्नाट व्हिडीओ आणि मिम्स शेअर करत होते.आता जेसीबीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

जेसीबीच्या व्हायरल होणाऱ्या नव्या व्हिडीओत एक तरुण बीचवर मस्तपैकी झोपला आहे. त्याला कदाचित जेसीबी चालकाने तिथून उठायला सांगितलं असावं. पण तो उठला नाही. त्यामुळे रागावलेल्या जेसीबी चालकाने समुद्राचं पाणी जेसीबीत भरुन त्याच्या अंगावर टाकलं. यावेळी तरुणाची चांगलीच भंबेरी उडाली. नेमकं काय झालंय ते त्याला समजलंच नाही. तो तातडीने तिथून उठला आणि त्याने तिथुन पळ काढला.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर hepgul5 या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर अवघ्या काही क्षणात १ हजार ६०० लोकांनी तो लाईक केला. तसेच काही युजर्सनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. पण अनेकांनी इमोजी टाकत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापैकी एका युजरने लहानपणाची आठवण आल्याचं म्हटलंय.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाWaterपाणीInstagramइन्स्टाग्राम