शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोलखोल! ज्या बाइकर तरूणीचे फॅन होते हजारो लोक, आता समजलं तो आहे ५० वर्षाचा पुरूष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 15:16 IST

ladbible च्या वृत्तानुसार, या फोटोंचं सत्य काही वेगळंच आहे. या फोटोत जी व्यक्ती आहे तो मुळात ५० वर्षीय पुरूष आहे.

हा फोटो पाहून कोण म्हणेल की, हा एक माणूस आहे. फोटोत तर तुम्हाला एक तरूणी दिसत आहे. जी एक बाइक रायडर आहे. पण सत्य काही वेगळंच आहे. ही मुलगी नाही तर एक पुरूष आहे. तोही ५० वर्षांचा. गेल्या कित्येक वर्षांपासून तो लोकांना चूना लावतोय की, तो एक मुलगी आहे. 

ही व्यक्ती जपानची आहे. ट्विटरवर तो @azusagakuyuki नावाने आहे. त्याला हजारो लोक फॉलो करतात. तो या पेजवर मुलगी बनून फोटो  शेअर करतो.

ladbible च्या वृत्तानुसार, या फोटोंचं सत्य काही वेगळंच आहे. या फोटोत जी व्यक्ती आहे तो मुळात ५० वर्षीय पुरूष आहे. तो फोटोशॉप आणि फेस चेंजिंग अॅपच्या मदतीने आपला चेहरा बदलून लोकांसमोर फोटो शेअर करतो. 

डेलीमेलनुसार, या व्यक्तीचं नाव आहे Zonggu. तो म्हणाला की, अशाप्रकारे मुलगी बनून सोशल मीडियावर फोटो शेअर करावे लागले कारण एका वयोवृद्ध व्यक्तीला कोण बघेल. ट्विटरवर  त्याचे १८ हजार फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडियावरील त्यांच्या फॅन्सना आधीच त्यांच्यावर संशय होता. कारण अनेकदा त्यांचे पुरूषांचे फीचर्स फोटोत दिसले होते. त्यांच्या हातावरही अनेकांची नजर गेली होती. कारण त्यांच्या हातावर खूप केस होते. जे सामान्यपणे मुलींच्या हातांवर नसतात. 

सोशल मीडियावर जसा याचा खुलासा झाला तसे यूजर्स कमेंट करू लागले. काही महिलांनी तर त्यांचं खूप कौतक  केलं. त्या अनेक लोकांनी त्यांच्या कामाचंही कौतक केलं. तर काही लोक म्हणाले की, म्हणून ते सोशल मीडियावर विश्वास ठेवत नाहीत. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJapanजपानJara hatkeजरा हटके