शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video : ‘जानदार सवारी, शानदार सवारी’, धर्मेंद्रही होते फॅन; राजदूतचा ३३ वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 10:46 IST

एक असा काळ होता जेव्हा राजदूत ही बाईक सर्वांच्या पसंतीची बाईक ठरली होती. बुलेटपेक्षाही जास्त होती या बाईकची क्रेझ.

प्रत्येक प्रोडक्ट मग तो लहान असो वा मोठा, त्यासाठी चांगली जाहिरात आवश्यकच असते. विक्री वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या अनेकदा सेलिब्रिटींना त्यांच्या उत्पादनांचे ब्रँड ॲम्बेसेडर बनवतात. अलीकडे, दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांच्या काळातील लोकप्रिय मोटरसायकल राजदूतच्या क्लासिक जाहिरातीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ही जुनी जाहिरात YouTube वर अपलोड करण्यात आली आहे. व्हिडीओची सुरुवात धर्मेंद्र लाल आणि केशरी रंगाची राजदूत मोटरसायकल ड्रिफ्ट करण्यापासून होते. मोटरसायकल सेगमेंटमध्ये राजूदतला तोडच नाही, असंही ते यानंतर म्हणताना दिसतात. तर एक व्यक्ती वजनदार सामान घेऊन जातानाही या जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे.

जन्या ब्रँड पैकी एक राजदूतही इतकी मजबूत बाईक आहे की जास्त वजनही ती घेऊ शकते असं धर्मेंद्र यात बोलताना दिसत आहेत. याशिवाय या बाईकची खासियत काय आहे हेदेखील ते सांगताना दिसतायत. राजदूत ही देशातील सर्वात जुन्या मोटरसायकल ब्रँडपैकी एक आहे. आजही या बाईकची आठवण अनेक लोकांसोबत आहे. काही वर्षांपूर्वी पूर्णपणे रिस्टोअर करण्यात आलेल्या राजदूत SHL M11 मोटरसायकलचा एक व्हिडीओदेखील युट्यूबवर शेअर करण्यात आला होता.

टॅग्स :Dharmendraधमेंद्रYouTubeयु ट्यूबSocial Mediaसोशल मीडियाbikeबाईक