शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

बोंबला! इन्स्टाग्राम फिल्टरसारखं दिसण्यासाठी याने खर्च केले ३० लाख रूपये, आता झाली अशी अवस्था!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 3:58 PM

लेवी जेड मर्फी म्हणाला की, या लूकमुळे त्याला अनेक लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागला आहे. पण अशा कमेंटमुळे तो प्रभावित होत नाही.

इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर (Instagram Filter) मिळतात. या फिल्टरने व्यक्तीचा लूक पूर्णपणे बदलतो. या अॅपमध्ये लोकांना त्यांचे फोटो बदल्याचे पर्यायही मिळतात. पण खरंच या फिल्टरसारखं दिसण्यासाठी सर्जरी करण्यासाठी गेलात तर. इंग्लंडमधील मॅनचेस्टरमध्ये एक अशीच घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाने इन्स्टाग्राम फिल्टरसारखं दिसण्यासाठी साधारण ३० लाख रूपये खर्च करून प्लास्टिक सर्जरी केलीये.

द सनच्या रिपोर्टनुसार, २४ वर्षीय लेवी जेड मर्फीने १९ वर्षीय वयात पहिल्यांदा लिप फिलर केलं होतं आणि तेव्हापासून त्याने गाल, जबडे आणि डोळ्यांखाली फिलर्स केले आहेत. लेवी जेड मर्फी  इन्स्टाग्राम फिल्टरसारखं दिसण्यासाठी गाल, जबड्यांवर फिलर करण्यासोबतच त्याने अनेक सर्जरी केल्या आहेत. त्यात नोज जॉब, लिप लिफ्ट, टेम्पल लिफ्ट कॅट आय लिफ्टचा समावेश आहे. 

लेवी जेड मर्फी म्हणाला की, या लूकमुळे त्याला अनेक लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागला आहे. पण अशा कमेंटमुळे तो प्रभावित होत नाही. लेवीने इन्स्टाग्राम फिल्टरसारखा लूक मिळवण्यासाठी आतापर्यंत ३० हजार पाउंड म्हणजे ३०.४ लाख रूपये खर्च केला आहे. लेवीने नाक आणि लिप्सच्या सर्जरीमध्ये १६ हजार पाउंड म्हणजे १६.२१ लाख रूपये खर्च केले होते. 

यानंतर त्याने चेहऱ्यावर फिलर करण्याासठी १० हजार पाउंड म्हणजे साधारण १०.१३ लाख रूपये आणि दात सरळ करण्यासाठी २ हजार पाउंड म्हणजे २ लाख रूपये खर्च केले. लेवी जेड मर्फी एक इन्स्टाग्राम स्टार आणि मॉडल आहे. तेच इंग्लंडच्या मॅनचेस्टरमध्ये आपल्या बॉयफ्रेन्डसोबत मिळून एक जस्ट फॅन्स अकाउंट चालवतात. तो टिकटॉकवरही खूप पॉप्युलर आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेInstagramइन्स्टाग्राम