शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Indian Wedding Viral Video: लग्नात स्पार्कल गनने स्टंटबाजी पडली महागात; वधूच्या चेहऱ्याजवळ झाला स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 17:59 IST

Indian Wedding Viral Video: आजकाल लग्नात फोटो काढण्यासाठी विविध स्टंटबाजी केली जाते. असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

Indian Wedding Viral Video: आपले लग्न अविस्मरणीय व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेकजण आपले लग्न खास बनवण्यासाठी विविध प्रयत्न करतात, पण कधी कधी अशा घटना घडतात, ज्याचा विचार करुनही मनात भीती वाटते. आजकाल लग्न आणि प्री-वेडिंग फोटोशूटमध्ये स्टंटबाजी हा ट्रेंड बनला आहे. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ सिद्ध करतो की, असे स्टंट नेहमीच सुरक्षित असू शकत नाहीत. 

वधूसोबत घडली धक्कादायक घटनाव्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वधू स्पार्कल गनसह पोज देताना दिसत आहे. पण, काही क्षणातच बंदुकीचा स्फोट होतो आणि थेट वधूच्या चेहऱ्यावर आगीचा लोळ आदळतो. घाबरलेली वधू किंचाळते आणि बंदूक फेकून देते. त्यानंतर आजूबाजूचे लोक वधूच्या मदतीसाठी धावतात. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचा दावा केला जात आहे. ट्विटरवर @Sassy_Soul_ नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

या क्लिपवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'आजकाल लोकांना काय झालंय? लग्नात वाटेल तसे वागताहेत. अशा घटनांमुळे आयुष्य उद्धवस्त होऊ शकते.' त्याचवेळी आणखी एका ट्विटर युजरने लिहिले की, 'हा खूप धोकादायक प्रकार आहे. वधूचा चेहरा ठीक असेल अशी आशा आहे.' 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्नJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया