शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Mohammed Shami wife Hasin Jahan Video: मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा व्हिडीओ व्हायरल; सोशल मीडियावर तुफान चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 19:49 IST

शमीची पत्नी ही प्रोफेशनल मॉडेल आहे.

Mohammed Shami wife Hasin Jahan Video: मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. हसीन जहाँ इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करून चर्चेत असते. हसीन जहाँ तिच्या फोटो आणि व्हिडिओद्वारे इंटरनेटवर तरूणाईची चांगलीच वाहवा मिळत आहे. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने तिचा एक नवा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हसीन जहाँच्या या व्हिडिओने इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. व्हिडिओमध्ये हसीन जहाँने तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तिचीच चर्चा आहे.

या व्हिडिओमध्ये हसीन जहाँ खूपच सुंदर दिसत आहे. हसीन जहाँचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर खूप लाइक केला जात आहे आणि लोक त्यावर सतत कमेंट करत आहेत. हसीन जहाँ एक प्रोफेशनल मॉडेल आहे. ती IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाची चीअर लीडरदेखील होती. हसीन जहाँ तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. हसीन जहाँला सोशल मीडियावर अनेक लोक फॉलो करतात.

--

मोहम्मद शमी सोबतच्या वादामुळे हसीन जहाँ अनेक दिवसांपासून आपल्या मुलीसोबत वेगळी राहत आहे. शमी आणि हसीन जहाँ या दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. मात्र या दोघांमध्ये अद्याप घटस्फोट झालेला नाही अशी माहिती आहे. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचा विवाह ७ एप्रिल २०१४ रोजी झाला होता. काही वर्षांनी शमीच्या पत्नीने त्याच्यावर इतर महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच हसीन जहाँने शमीवर बलात्कारासारखे गंभीर आरोपही केले आहेत.

 

टॅग्स :Mohammad Shamiमोहम्मद शामीSocial Mediaसोशल मीडियाIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघInstagramइन्स्टाग्राम