शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'काला चष्मा' गाण्यावर काकुंनी धरला ठेका, केली अशी स्टेप की नेटकरी झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 18:06 IST

सध्या अशाच एका ट्रेंडला सुरुवात झाली आहे, ज्यावर सगळेच लोक जमीनीवर बसून आपली कंबर हलवून नोरा फतेही सारखा डान्स करत आहेत.

सोशल मीडियावर जर एखादा ट्रेंड सुरू झाला की, मग सगळेच लोक त्याला फॉलो करु लागतात. मग ते एखादं गाण असो, एखादा डायलॉग किंवा मग एखादा फिल्टर. लोकांना ते फॉलो करायला आवडतं. यामुळेच आपण जेव्हा ही सोशल मीडिया ओपन करतो, तेव्हा आपल्या मोठ्या प्रमाणात या ट्रेंडशी संबंधीत व्हिडीओ दिसतात. सध्या अशाच एका ट्रेंडला सुरुवात झाली आहे, ज्यावर सगळेच लोक जमीनीवर बसून आपली कंबर हलवून नोरा फतेही सारखा डान्स करत आहेत.

व्हिडीओमधील गाणं हे काही नवीन गाण नाही, ते फार जुनं आहे, परंतु आता या गाण्याच्या स्टेप्समुळे गाणं आणि त्याची स्टेप्स ट्रेंड होऊ लागली. यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी की या गाण्याच्या तालावर काकू देखील ठेका धरु लागले आहेत. आपण बऱ्याचदा लहान मुलांना किंवा तरुण मंडळींना डान्सची स्टेप्स किंवा ट्रेंड फॉलो करताना पाहिलं आहे. परंतु या ट्रेंडला फॉलो करण्यापासून काकू देखील स्वत:ला थांबवू शकलेल्या नाहीत.

या व्हिडीओमध्ये सर्व काकू 'काला चष्मा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ एका किटी पार्टीचा असल्याचे दिसत आहे, ज्यामध्ये अनेक महिला नाचण्यात मग्न आहेत आणि खूप मस्ती करताना दिसत आहेत. यामध्ये त्या नाचताना सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करताना दिसल्या. जसं 'काला चष्मा' गाणं सुरु होत, प्रत्येकजण जमिनीवर उडी मारतो आणि आपल्या ज्यापद्धतीनं डोन्स येतो तसं नाचू लगतो. परंतु या गाण्यात एका महिलेनं जमीनीवरुन जी काही स्टेप्स केली, त्या स्टेप्सने सर्वांनाच वेड लावलं.

videonation.teb नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सही आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सर्व महिलांच्या अशा मोज-मस्ती आणि वेगळेपणामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल होऊ लागला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम