शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

हाडं गोठवणाऱ्या थंडीत भारतीय जवानांनी बनवला 'कडक चहा', सियाचिनमधील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:36 IST

Indian Army Soldiers Viral Video : या व्हिडिओमध्ये सैनिक गोठलेल्या दूधाच्या पॅकेटमधून चहा बनवत आहेत आणि तरीही त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. हीच त्यांची खरी ताकद आणि जिद्द दाखवते.

Indian Army’s video goes viral​: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, जो सियाचिनचा असल्याचं सांगितलं जातंय. येथे तापमान इतकं कमी असतं की दूध सुद्धा गोठून जातं. अशा परिस्थितीत भारतीय जवानांना ‘कडक चहा’ बनवण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. या व्हिडिओमध्ये सैनिक पॅकेटमध्ये गोठलेल्या दूधाचा चहा बनवत आहेत आणि तरीही त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. हीच त्यांची खरी ताकद आणि जिद्द दाखवते.

सियाचिनच्या भीषण थंडीत सर्वकाही बर्फात बदललेलं असतं. श्वाससुद्धा धुरासारखा दिसतो. पण तरीही हे जवान थंडीला हरवत, गॅस पेटवतात, गोठलेलं दूध वितळवतात आणि आनंदाने चहा तयार करतात. हे फक्त एक पेय नाही, तर त्यांचं धैर्य, मेहनत आणि मनोबलाचं प्रतीक आहे.

लोकांचा भावनिक प्रतिसाद

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, “आपण उबदार बिछान्यात झोपलो आहोत, आणि ते आपल्यासाठी या थंडीत लढत आहेत.” दुसऱ्याने म्हटलं, “हा व्हिडीओ आपल्याला भावूक करण्यासाठी नाही, तर आठवण करून देण्यासाठी आहे की ते तिथे आपल्या साठी आहेत. जय हिंद!”

हा फक्त ‘चहा’ नव्हे, तर ती कथा आहे त्या सैनिकांच्या जिद्दीची आणि देशभक्तीची, जे प्रत्येक ऋतूत देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असतात. बर्फात गोठलेल्या दूधाचा चहा बनवणं छोटं वाटू शकतं, पण सियाचिनसारख्या ठिकाणी ते शौर्याचं प्रतीक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian soldiers make 'kadak chai' in freezing Siachen, video goes viral.

Web Summary : A video of Indian soldiers in Siachen making tea with frozen milk is viral. Despite harsh conditions, their spirit and dedication shine through as they prepare tea, a symbol of their courage. The video evokes emotional responses, highlighting their commitment to protecting the nation.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलIndian Armyभारतीय जवानSiachenसियाचिन