लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सियाचिन

सियाचिन

Siachen, Latest Marathi News

हाडं गोठवणाऱ्या थंडीत भारतीय जवानांनी बनवला 'कडक चहा', सियाचिनमधील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Indian army soldiers making tea with frozen milk in siachen video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हाडं गोठवणाऱ्या थंडीत भारतीय जवानांनी बनवला 'कडक चहा', सियाचिनमधील व्हिडीओ व्हायरल

Indian Army Soldiers Viral Video : या व्हिडिओमध्ये सैनिक गोठलेल्या दूधाच्या पॅकेटमधून चहा बनवत आहेत आणि तरीही त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. हीच त्यांची खरी ताकद आणि जिद्द दाखवते. ...

लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू - Marathi News | siachen glacier ladakh avalanche killed indian army soldiers many trapped under snow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू

siachen avalanche glacier ladakh : लेह आणि उधमपूरची मदत घेत लष्कराच्या बचाव पथकांचे बचावकार्य सुरू ...

जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर आले 5G नेटवर्क; Reliance Jio ने केली मोठी कामगिरी - Marathi News | Jio Tower on Siachen Glacier: 5G network comes to the world's highest battlefield; Jio has achieved a great feat | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर आले 5G नेटवर्क; Reliance Jio ने केली मोठी कामगिरी

Jio Tower on Siachen Glacier : या टॉवरमुळे भारतीय लष्कराची तांत्रिक क्षमता वाढेल, सैन्याला दळणवळणाच्या चांगल्या सुविधा मिळतील. ...

"ज्याची जशी विचारसरणी तसेच तो बोलणार"; शहीद अंशुमन सिंह यांच्या पत्नीचे सासू-सासऱ्यांना प्रत्युत्तर - Marathi News | Reply of Martyr Anshuman Singh wife Smriti to mother in law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्याची जशी विचारसरणी तसेच तो बोलणार"; शहीद अंशुमन सिंह यांच्या पत्नीचे सासू-सासऱ्यांना प्रत्युत्तर

सुना घरातून पळून जातात असे अंशुमनची आई मंजू सिंह यांनी म्हटले होते. ...

आता दुश्मनांना दिसणार नाहीत जवान, आर्मी टेंटसाठी लय भारी 'नेट' - Marathi News | Enemies no longer see soldiers, rhythm heavy 'net' for army tents of | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता दुश्मनांना दिसणार नाहीत जवान, आर्मी टेंटसाठी लय भारी 'नेट'

आर्मी टेंटच्या वरील बाजूस या जाळ्याचं आच्छादन असणार आहे. या जाळीत लागव्यात आलेला सिंथेटीक फॅब्रिक हे रडारमधून निघणाऱ्या तरंगांना पसरवतो, त्यामुळे दुश्मनांच्या नजरेतून सहजपणे वाचणे शक्य आहे. ...

‘सियाचीन हीरो’ निवृत्त कर्नल नरेंद्र कुमार यांचे निधन - Marathi News | Retired Siachen Hero Colonel Narendra Kumar passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सियाचीन हीरो’ निवृत्त कर्नल नरेंद्र कुमार यांचे निधन

बुल कुमार या नावाने परिचित असलेले नरेंद्र कुमार हे धाडसी योद्धा आणि भारतातील उत्कृष्ठ गिर्यारोहकांपैकी एक होते. ...

सियाचीनवर तिरंगा फडकावणारे कर्नल नरेंद्र 'बुल' याचं निधन; लष्कर, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Colonel Narendra Bull Kumar who helped India secure Siachen Glacier passes away at 84 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सियाचीनवर तिरंगा फडकावणारे कर्नल नरेंद्र 'बुल' याचं निधन; लष्कर, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

कर्नल नरेंद्र कुमार यांना देशातील प्रतिष्ठित नागरी सन्मानांपैकी एक पद्मश्री आणि याव्यतिरिक्त अर्जून पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.  ...

जवान आणि आपला संबंध काय? Sumedha Chithade Helps Indian Soldier | India News - Marathi News | What is your relationship with Jawan? Sumedha Chithade Helps Indian Soldier | India News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :जवान आणि आपला संबंध काय? Sumedha Chithade Helps Indian Soldier | India News

...