शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
3
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
4
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
5
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
6
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
7
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
8
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
11
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
12
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
13
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
14
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
15
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
16
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
17
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
18
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
19
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
20
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

How to live longer : वयाची शंभरी पार करायचं सिक्रेट माहित्येय का? या सवयीमुळे ८५ वर्षांपेक्षा जास्त काळ जगतात लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 17:05 IST

How to live longer : या गोष्टीचे आपल्याला पुरावे नक्कीच सापडतील की आशावादी आणि  सकारात्मक विचारसरणी लोकांचे आयुष्य वाढवू शकते.'

सकारात्मक विचार फक्त आपल्याला प्रगतीशील बनवत नाहीत तर आपलं वय वाढण्यामागेही मोठी भूमिका बजावत असतात. 'दि बॉस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन' नं दिलेल्या माहितीनुसार आपल्या सकारात्मक विचारांचा आरोग्यावर परिणाम होतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सकारात्मक विचारांनी जगणारे लोक ८५ पेक्षा जास्त आयुष्य जगतात.

डॉ. लेविना यांनी एक्सप्रेस युकेशी बोलताना सांगितले की, ''या गोष्टीचे आपल्याला पुरावे नक्कीच सापडतील की आशावादी आणि  सकारात्मक विचारसरणी लोकांचे आयुष्य वाढवू शकते.''  या अभ्सासात ६९,७४४ महिला आणि १,४२९ पुरूषांचा समावेश होता.  ज्यांनी आपली सकारात्मक विचारसरणी, संपूर्ण आरोग्य आणि वेगवेगवळ्या सवयींबाबत अभ्यास केला होता. 

यात महिलांचे आरोग्य आणि विचार करण्याच्या क्षमतेचे १० वर्षांपर्यंत निरिक्षण करण्यात आलं होतं. पुरूषांच्या सवयी, विचार करण्याची पद्धत, विचारात घेण्यात आली होती. यात असं दिसून आलं की, दिलखुलासपणे जीवन जगत असलेल्यांचे वय १५ टक्के जास्त असते. या अभ्यासानुसार सकारात्मक विचार ठेवत असलेल्या ७० टक्के लोकांमध्ये  ८५ वर्षांपेक्षा जास्त जगण्याची संभावना होती.

वय, शैक्षणिक पात्रता, डिप्रेशन, अल्कोहोलचे सेवन, व्यायाम, डाएट आणि प्रायमरी केअर  या गोष्टींवर लक्ष देता संशोधक या निष्कर्षापर्यंत पोहोचले होते.  याआधीही अनेक अभ्यासातून मृत्यूची जोखिम कमी करत असलेल्या कारणांवर प्रकाश टाकण्यात आला होता. CoronaVirus News : धोका वाढला! शरीरात १२ आठवडे पडून राहतोय कोरोना; तज्ज्ञांनी सांगितली लॉन्ड कोविडची लक्षणं..... 

कसं खुश राहायचं

नॅशनल हेल्थ सर्वे  (NHS) दिलेल्या माहितीनुसार रोजच्या  जीवनात सकारात्मक दृष्टीकोन ठेवायला हवा.  तसंच ताण तणाव कमीत कमी घ्यावा. व्यायाम , स्ट्रेचिंग करून तुम्ही आपलं शरीर चांगलं ठेवू  शकता. याव्यतिरक्त श्वसनाचे व्यायाम, टाईम मॅनेजमेंटचा वापर करून तुम्ही ताणतणाव  मुक्त राहू शकता. मानसिक आणि भानविक स्वरूपात आनंदी राहण्यासाठी तुम्हाला जे आवडतं ते करण्याच प्रयत्न करा. संतुलित आहार घ्या, कुटुंबातील व्यक्तींसह आपल्या प्रियजनांना वेळ द्या. Healthy Breakfast Ideas : कमी कॅलरीजसह पौष्टीक नाष्ता करायचा असेल तर हे ५ पर्याय ठरतील बेस्ट ऑप्शन; फिट राहण्याचा सोपा फंडा

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य