शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

टोस्ट बनवण्याचा हा किळसवाणा प्रकार पाहुन तुमची तळपायाची आग जाईल मस्तकात, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 15:56 IST

. तुम्ही ज्या दुकानातून अथवा बेकरीतुन हे टोस्ट तुम्ही घेऊन येता त्याच्यावर तुमचा विश्वास असेलच. पण पुढील व्हिडिओ पाहिल्यावर हा विश्वास ठेवायचा की नाही? हे तुम्हीच ठरवा...हा व्हिडिओ पाहताच तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल. या् व्हिडिओतील किळसवाणा प्रकार पाहुन तुमच्या अंगावर शिसारी येईल.

गरमागरम चहासोबत कुरकुरीत टोस्ट (Toast) खायला तुम्हाला आवडत असतीलच. बाजारातून आणलेले हे टोस्ट चहात बुडवून तुम्ही अगदी चवीनं खात असाल. म्हणा, चहासोबत टोस्ट खायची मजाच काही और आहे. तुम्ही ज्या दुकानातून अथवा बेकरीतुन हे टोस्ट तुम्ही घेऊन येता त्याच्यावर तुमचा विश्वास असेलच. पण पुढील व्हिडिओ पाहिल्यावर हा विश्वास ठेवायचा की नाही? हे तुम्हीच ठरवा...हा व्हिडिओ पाहताच तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल. या् व्हिडिओतील किळसवाणा प्रकार पाहुन तुमच्या अंगावर शिसारी येईल.

हा व्हिडिओ एखाद्या बेकरीमधील असावा. ही बेकरी कुठली आहे हे समजत नाहीये पण व्हिडिओत तुम्ही पाहू शकता ट्रेमध्ये टोस्ट आहेत आणि कामगार त्याच्यावरच पाय ठेवून बसले आहेत. एका कामगाराने तर हद्दच केली आहे. तो ट्रेमधील टोस्टवर पुन्हा पुन्हा आपला पाय मारतो. त्यानंतर ते हातात घेऊन त्यावर थुंकतो, नंतर चाटतो आणि मग पिशवीत भरतो. कामगाराचा हा प्रताप पाहून अक्षरशः किळस वाटतो आणि संतापतही येतो.

हा व्हिडिओ Gidde या इनस्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. मात्र हा व्हिडिओ इतरही काही सोशल मिडिया साईट्सवर पोस्ट करण्यात आला आहे. हे पाहिल्यावर तुमचीही टोस्ट खायची इच्छा संपून जाईल. तुम्हाला टोस्ट खावेसे वाटणारच नाहीत. अनेक युजर्सनी यावर कमेंट करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी या बेकरीतील कामगारांच्या अटकेचीही मागणी केली आहे. तसेच काहीजणांनी या पुढे टोस्ट खाणं बंद करत असल्याचं सांगितलंय.  हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधीचा आहे याबाबत माहिती नाही. मात्र, हा प्रकार म्हणजे एकाप्रकारे लोकांच्या जीवाशी खेळच आहे.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम