शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

वादळ येताच घाबरली मनीमाऊची पिल्लं; कोंबडीनं लगेचच पंखाखाली घेतलं; क्यूट फोटो नेटिझन्सना भावला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 18:37 IST

आम्ही तुम्हाला असा एक फोटो दाखवणार आहोत जो पाहिल्यावर तुम्हाला मनापासून आनंद देताना भावुकही करेल. तुम्हाला प्राण्यांमधील माणुसकीचे दर्शनही होईल.

माणसांची प्राण्यांशी मैत्री असते तशी प्राण्यांचीही प्राण्यांसोबत मैत्री असते. विश्वास बसत नसेल तर आम्ही तुम्हाला याचाच प्रत्यय देणारे छायाचित्र दाखवणार आहोत. ते पाहुन तुम्हाला आमचे म्हणने पटेलच पण तुम्हाला प्राण्यांमधील माणुसकीचे दर्शनही होईल.

सोशल मिडियावर अनेक फोटो व्हायरल होतात. यातील काही फोटो तुम्हाला हसवतात तर काही भावुक करतात. आम्ही तुम्हाला असा एक फोटो दाखवणार आहोत जो पाहिल्यावर तुम्हाला मनापासून आनंद देताना भावुकही करेल. 

फोटोत तुम्हाला एक कोंबडी दिसेल. पण त्या कोंबडीच्या पंखांखाली उबेला मांजरीची पिल्लं दिसतील. हे पाहुन तुम्हाला आश्चर्य वाटेल. कोंबडीच्या पंखाखाली तिच्याएवजी मांजरीचं पिल्लं काय करतायत? या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच खरं माणसुकीचं दर्शन. ही मांजरीची पिल्लं वादळाला घाबरलेली आहेत आणि आसरा म्हणून कोंबडीच्या पंखाखाली उबेला बसली आहेत. मुख्य म्हणजे या कोंबडीने तिच्या पिल्लांना देते तसाच आसरा या मांजरीच्या पिल्लांना दिला आहे. ही तिची पिल्ल नाहीत मांजरीची आहेत म्हणून तिने कोणताही भेदभाव केलेला नाही.

प्राण्यांमधील माणूसकीचे हे उदाहरण माणसांनाही लाजवेल. यातून आपण नक्कीच धडा घेऊ शकतो. ट्विटरवर हा फोटो व्हायरल झाल्यावर अनेक ट्वीटरकरांनी या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. त्यातील अनेकांनी माणसानेही यातून काहीतरी शिकावे. कोणताही भेदभाव न करता अडलेल्या माणसाला मदत करावी असेच म्हटले आहे. एकाने असे म्हटलंय की अशा सुंदर गोष्टींची मानवी जीवनाला गरज आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर