शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Hanuman Chalisa Viral Video: हातात गिटार अन् मुखी हनुमान चालिसा... विदेशी गायिकेचा हा Video एकदा बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 19:49 IST

या व्हिडीओला सध्या मोठ्या प्रमाणावर पसंती मिळताना दिसतेय

Hanuman Chalisa Viral Video: भारतीय संस्कृतीचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कौतुक केले जाते. गेल्या काही महिन्यामध्ये राज्यासह देशात हनुमान चालिसा पठणावरून बऱ्याच गोष्टी घडल्याचे पाहायला मिळाले. मशिदीवरील भोंगे उतरवले गेले नाहीत तर त्यासमोर स्पीकर्सवर हनुमान चालिसा पठण केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करणाऱ्या रवी राणा आणि नवनीत राणा या दाम्पत्याला तुरूंगवास भोगावा लागला होता. पण सध्या मात्र एका परदेशी गायिकेचा (foreigner singer) हनुमान चालीसा पठणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक परदेशी मुलगी अतिशय आनंदात हनुमान चालीसा पठण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

हनुमान चालीसा प्रत्येकाने ऐकली असेलच. कधी मंदिरात तरी कधी चित्रपटात.. काही लोक स्वत:देखील नित्यनेमाने त्याचे पठण करत असतील. पण ही हनुमान चालिसा जर एखाद्या परदेशी व्यक्तीच्या तोंडून ऐकायला मिळत असेल तर तुम्ही भारतीय संस्कृतीचे वारसदार असल्याचा नक्कीच खूप अभिमान वाटेल. तुम्ही आजवर अनेक वेळा पारंपरिक पद्धतीत हनुमान चालिसा ऐकली असेल. पण तुम्ही गिटार वाजवत परदेशी गायिकेच्या तोंडून हनुमान चालिसा ऐकली आहेत का? जर तुम्ही अजूनही असं काही ऐकलं नसेल, तर तुम्ही या व्हिडीओ नक्कीच पाहायला हवा. पाहा व्हिडीओ-

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक विदेशी महिला तिच्या बँडसोबत दिसत आहे. त्यांना पाहून ते एखादे इंग्रजी गाणे म्हणतील असे वाटते. मात्र ही महिला हनुमान चालिसा म्हणू लागल्यावर सारेच आश्चर्यचकित होतात. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाSocialसामाजिकRaj Thackerayराज ठाकरे