शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जगाचा पोशिंदा कधी जिद्द नाही हरला; एक पाय नसतानाही शेतात राबला, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 12:53 IST

शेतकऱ्यानं आपला एक पाय गमावला आहे. अशा स्थितीतही भर पावसात चिखलातून एका पायाचा आधार घेत बळिराजानं आपलं काम सुरू ठेवलं आहे.

बळीराजा म्हणजे सगळ्या जगाचा पोशिंदा. सोशल मीडियावर एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. बळीराज्याच्या मेहनतीमुळे आपण दोनवेळचं अन्न खाऊ शकतो. रात्रंदिवस राबणाऱ्या बळीराज्याला आपलं रोजचं काम करतानाही अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अनेक ग्रामीण भागात फारश्या सोईसुविधा उपलब्ध नसतात. तर कधी ऋतूबदलांमुळे पीकांवर  संकट ओढावतं. अशा स्थितीतही हिंमत  हारता शेतकरी आपलं काम सुरू ठेवतात.

एका शेतकऱ्यानं आपला एक पाय गमावला आहे. अशा स्थितीतही भर पावसात चिखलातून एका पायाचा आधार घेत बळिराजानं आपलं काम सुरू ठेवलं आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात रोज काम करून कंटाळला असाल किंवा कष्ट करण्यापासून लांब पळण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी नक्की प्रेरणादायी ठरेल. आयएफएस अधिकारी मधुमिथा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, या व्हिडीओतील शेतकऱ्याला शब्दांनी न्याय दिला जाऊ शकत नाही. 

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. एक पाय नसतानाही शेतात हा बळीराजा राबत आहे. न डगमगता उत्साहात आणि जद्दीने बळीराजानं आपलं काम सुरू ठेवलं आहे.  या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले आहेत.  १६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे तर ३ हजार लोकांना हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. हा व्हिडीओ पाहून अनेकजण निशब्द झाले आहेत. 

हे पण वाचा-

शोधा म्हणजे सापडेल! केजरीवालांच्या 'या' दोन फोटोंमधील १० फरक ओळखून दाखवा

बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ

लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलFarmerशेतकरी