शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आदल्या दिवशी प्रियकरासोबत नववधूच्या वेशात संबंध ठेवले; लग्नानंतर पतीला समजले, पोलीस ठाणे गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 16:19 IST

तरुणीच्या या कृत्याची कोणालाच माहिती पडली नाही. ठरल्यानुसार लग्नही पार पडले.

लग्नाच्या आदल्या रात्री तरुणीने नवरीचे कपडे परिधान करून प्रियकरासोबत शरीर संबंध ठेवले, यानंतर दुसऱ्या दिवशी तिने ठरल्याप्रमाणे दुसऱ्या मुलाशी लग्न केले. काही दिवसांनी ही गोष्ट सर्वांना समजली आणि गजहब झाला. सोशल मीडियावर या नवविवाहितेवर टीका होऊ लागली. आता तिच्यावर या सर्वांपासून लपून राहण्याची वेळ आली आहे. तर पतीला याबाबत कळताच त्याने पोलीस ठाणे गाठले आहे. 

हा प्रकार चीनमधील आहे. तरुणीने असला काहीतरी प्रकार केला आहे, हे लोकांना तेव्हा समजले जेव्हा तिच्याच त्या प्रियकराने तिच्यासोबतचे याबाबतचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रियकराचे अकाऊंट शियाओबाईलोंग नावाने अॅक्टिव्हेट आहे. त्यानेच त्या तरुणीसोबतचे चॅट जगासमोर आणले होते, त्याने हे सारे शो ऑफ करण्यासाठी केल्याचे नंतर उघड झाला आहे. 

तरुणीनीच्या कृत्यावरून तिच्या सासरच्या घरी आकांडतांडव सुरु झाला होता. पतीला जेव्हा याबाबत समजले तेव्हा त्याने पोलिसांत तक्रार देत घटस्फोटासाठी अर्जही केला आहे. चॅटनुसार लग्नाच्या दोन दिवस आधी प्रियकर शियाओबाईलोंगसोबत तिचे बोलणे झाले होते. त्यानेच तिला लग्नाच्या आधी २४ तास आपण रोमान्स करू असे सांगितले होते. यास ती तयारही झाली होती. 

तेव्हा तरुणीच्या या कृत्याची कोणालाच माहिती पडली नाही. ठरल्यानुसार लग्नही पार पडले. परंतू, सोशल मीडियावर प्रियकराने चॅट उघड केल्याने पतीच्या हे लक्षात आले. चिनी परंपरेनुसार त्याने तिला २३ लाख रुपयांचे गिफ्ट दिले होते, ते त्याने मागे मागितले आहेत. तसेच हा प्रकार समजल्यावनंतर त्याला मानसिक धक्का बसला होता, यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच मोहल्ल्यात बेईज्जती झाल्याने त्याची आईदेखील आजारी पडली आहे. तिला देखील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :chinaचीनrelationshipरिलेशनशिपmarriageलग्न