शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! फ्लॅट बघायला गेला अन् किचनमध्ये जाताच ओट्याखाली दिसला गुप्त दरवाजा; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 16:42 IST

Trending News in Marathi : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस राहण्यासाठी घर पाहायला आला होता. जसं हा माणूस फ्लॅट पाहायला पोहोचला त्यावेळी एक अनपेक्षित प्रकार घडला आहे. 

सिनेमामध्ये तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. व्हिलनच्या घरात एक गुप्त रस्ता असतो. जर पोलिस मुख्य दरवाज्यातून पकडायला आत आले  तर मागच्या किंवा जमिनीच्या तळाला असलेल्या गुप्त मार्गाने आरोपी फरार झालेला असतो. प्रत्यक्ष आयुष्यात असं दृश्य तुम्ही कधीही पाहिलं नसेल. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस राहण्यासाठी फ्लॅट बघायला गेला होता. जसं हा माणूस फ्लॅट पाहायला पोहोचला त्यावेळी एक अनपेक्षित प्रकार घडला आहे. 

हा माणूस फ्लॅट बघता बघता जेव्हा किचनमध्ये पोहोचतो तेव्हा गॅसच्या ओट्याजवळ एक विचित्र प्रकार समोर येतो. ओट्याची फळी  जेव्हा हा माणूस उचलतो तेव्हा त्याखाली एक गुप्त जिना असतो.  हा व्हिडीओ जॅमी विलक्सने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत असताना त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, आजंच मी एक फ्लॅट पाहिला पण मी स्वतःला मागच्या दरवाज्याबदद्दल विचार करण्यापासून रोखू शकत नाही. किचनच्या सिंकचा दरवाजा उघडताच त्या ठिकाणी शिड्या होत्या हा रस्ता अपार्टमेंटच्या मागच्या गार्डनमधून  बाहेर निघतो. Video : गाईला मारायला गेला, अन् चांगलाच तोंडावर पडला; 'असा' घेतला बदला; पाहा व्हिडी

८ डिसेंबरला हा व्हिडीओ ट्विटरवर  शेअर करण्याता आला होता. आतापर्यंत ५० लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ३ लाखांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. ३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी कमेंट केली आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ सगळ्यात भयावह असल्याचे सांगितले जात आहे. कारण  फ्लॅट बघायला गेल्यानंतर असा अनपेक्षित प्रकार दिसेल अशी कल्पनाही या माणसाने केली नसेल. नादच खुळा! सुनेच्या इच्छेसाठी सासऱ्यानं थेट हेलिकॉप्टर मागवलं; पाठवणीसाठी अख्ख्या गावाची गर्दी 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके