शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Video : हत्ती, गाय अन् आता बिबट्याची क्रूर हत्या; दात, नखंही ठेवली नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 14:55 IST

गुवाहाटी येथील गोर्चूकमधील काटाहबारी परिसरातील हा प्रसंग आहे.

संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना आपल्याला ऐकीकडे माणूसकीचं दर्शन घडत असताना दुसरीकडे हाच माणून निर्सगावर हक्क असलेल्या प्राण्यांची हत्या करताना दिसत आहे. केरळमधील गर्भवती हत्तीण, हिमाचल प्रदेशमधील गर्भवती गाय यांच्यानंतर आता माणुकीचा अंत झाल्याची प्रचिती देणारा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुवाहाटी येथील हा व्हिडीओ आहे आणि त्यात लोकं किती क्रूर असू शकतील याची प्रचिती येत आहे.

गुवाहाटी येथील गोर्चूकमधील काटाहबारी परिसरातील हा प्रसंग आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत काही स्थानिक लोक एका बिबट्याच्या मृत शरिरासह डान्स करताना आणि फोटो काढताना दिसत आहेत. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार या स्थानिकांनी बिबट्याची निर्दयीपणे हत्या केली आणि दात अन् नखही ठेवली नाही. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून दुसऱ्या आरोपींचा तपास सुरू आहे.  याच घटनेला दुजोरा देणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मोहम्मद जुबैर याच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत ही लोकं बिबट्याच्या मृतदेहासह डान्स करताना दिसत आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या 90 वर्षीय पैलवानानं केलं कोरोनाला चीतपट; 19 दिवसांनंतर परतले घरी 

MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट 

Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही!

Video : बॉलिवूड सेलिब्रेटींनंतर डेव्हिड वॉर्नर बनला 'या' डान्सरचा जबरा फॅन; तुम्हीही पडाल प्रेमात

न्यूड फोटोनंतर मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला पार्टीतला Video; ट्रोलर्संना सुनावले खडे बोल!

OMG : लॉकडाऊनमध्ये अडकलेले पाळीव कुत्रे 'Private Jet' ने मुंबईला येणार, बघा खर्च किती होणार!

धक्कादायक; Racing Carमध्ये इतिहास घडवणारी महिला रेसर बनली 'Porn Star', अन्...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारी