शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जगातील मोजक्या १० लोकांमध्ये गुजरातच्या व्यक्तीचा समावेश; अनोख्या रक्तगटाने बसला सर्वांना धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 17:34 IST

गुजरात मधील राजकोटमध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीचा हा दुर्मिळ रक्तगट आढळला आहे.

नवी दिल्ली । 

तुम्ही आतापर्यंत A, B, O आणि AB अशा नावांचे रक्तगट (Blood Group) ऐकले असतील. मात्र एका दुर्मिळ रक्तगटाची व्यक्ती भारतात आढळली आहे. विशेष म्हणजे जगभरात अशा रक्तगटाच्या मोजक्या १० व्यक्ती असून या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. ही भारतातील पहिलीच व्यक्ती आहे, ज्याचा एक दुर्मिळ रक्तगट आढळला आहे. या दुर्मिळ रक्तगटाचे नाव ईएमएम निगेटीव्ह (FMM Negative) असे आहे. या रक्तगटाची देशात पहिलीच व्यक्ती सापडल्याने डॉक्टर्संना देखील धक्का बसला आहे. 

गुजरात मधील राजकोटमध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीचा हा दुर्मिळ रक्तगट आढळला आहे. ही व्यक्ती हृदयाच्या आजाराने ग्रस्त आहे, जेव्हा त्याच्या रक्ताची चाचणी केली तेव्हा काही धक्कादायक माहिती समोर आली आणि हा रक्तगट असल्याचे उघड झाले. लक्षणीय बाब म्हणजे यापूर्वी जगातील फक्त ९ लोक असे होते ज्यांचा ईएमएम निगेटीव्ह रक्तगट आढळला होता. एका व्यक्तीच्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या रक्त प्रणाली असतात. कोणामध्ये ए, कोणामध्ये बी, कोणामध्ये ओ, तर एखाद्या व्यक्तीमध्ये आरएच आणि काही व्यक्तींमध्ये डफी हे सर्व सामान्य रक्तगट असतात. 

व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमीदरम्यान, EMM निगेटिव्ह आढळणाऱ्या लोकांमध्ये ४२ प्रकारच्या रक्त प्रणाली असतात. या रक्तगटातील लोकांमध्ये हाय-फ्रिक्वेंसी ॲंटिजनची भरपूर प्रमाणात कमतरता असते. अशी लोक कोणाचेच रक्त घेऊ शकत नाहीत आणि कोणाला आपले रक्त दानही करू शकत नाहीत. गुजरातमधील ज्या ६५ वर्षीय व्यक्तीमध्ये हा रक्तगट आढळला आहे त्या व्यक्तीला रक्ताची नितांत गरज आहे. कारण त्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया करायची आहे, मात्र रक्ताच्या कमतरतेमुळे त्याच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेस अढथळा निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रांसफ्यूजनने या रक्तगटाला EMM निगेटीव्ह असे नाव ठेवलं आहे. दरम्यान, EMM हे लाल रक्तपेशींमधील एक ॲंटिजन आहे, हे रक्त सहजासहजी रक्तामध्ये मिसळत नाही. सोनेरी रंगाचे असलेले हे दुर्मिळ रक्त १९६१ मध्ये प्रथमच जगासमोर आले होते. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाBlood Bankरक्तपेढीGujaratगुजरात