शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : स्टेजवर नवरदेवाचा कारनामा पाहून आऊट ऑफ कंट्रोल झाली नवरी, लोक म्हणाले - 'बस्स अशीच बायको हवी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 12:08 IST

Viral Video : लग्नाच्या स्टेजवर फोटोग्राफरच्या वागण्याने हैराण झालेल्या नवरदेवाने त्याच्यासोबत असं काही केलं की, नवरी स्टेजवरच खाली पडून जोरजोरात हसू लागली.

लग्न समारंभात सगळेच मजा-मस्ती करतात. खाणं-पिणं, नाचणं-गाणं आणि फोटो काढण्याची मजा असते. अशात सर्वात जास्त फोटो काढले जातात ते नवरी-नवरदेवाचे. कारण त्यांच्यासाठी हा दिवस यादगार असतो. पण लग्नाच्या स्टेजवर असेच यादगार फोटो काढत असलेल्या फोटोग्राफरला नवरदेवाच्या रागाच्या सामना करावा लागला. हा क्षण असा होता की, इतर सर्वांसाठी यादगार बनला.

लग्नाच्या स्टेजवर फोटोग्राफरच्या वागण्याने हैराण झालेल्या नवरदेवाने त्याच्यासोबत असं काही केलं की, नवरी स्टेजवरच खाली पडून जोरजोरात हसू लागली. तिचं हे हसणं पाहून सोशल मीडियावरील लोक लोटपोट होऊन हसत आहेत. आणि ही मुलगी पागल असल्याचं म्हणत आहेत. ( हे पण बघा : VIDEO : लग्नात पोहोचला एक्स-बॉयफ्रेन्ड, पतीसमोरच नवरीने मारली त्याला मिठी....)

हा व्हिडीओ ट्विटरवर रेणुका मोहन नावाच्या एका यूजरने शेअर केला. या व्हिडीओच्या कॅप्शनला त्यांनी लिहिले की, 'आय जस्ट लव दिस ब्राइड! 

या व्हिडीओत बघू शकता की, हार घालण्यापूर्वी कपलचे सिंगल फोटो घेतले जात आहेत. फोटोग्राफर पुन्हा पुन्हा नवरीच्या हनुवटीला हात लावून तिला बरोबर पोज देण्यास सांगत आहे. नवरदेव बाजूला उभा राहून हे सगळं बघत आहे. हे पाहून तो संतापतो आणि फोटोग्राफरच्या पाठीवर एक धपाटा देतो.(हे पण वाचा : बरीच वर्ष सिंगल होता पठ्ठ्या; आता भाडं घेऊन बनतोय बॉयफ्रेंड, भानगड आहे तरी काय?)

नवरदेवाचं हे रूप पाहून नवरी स्टेजवरच सर्वांसमोर जोरजोरात हसू लागते. तेच फोटोग्राफरला काही समजलं नाही आणि तो सुद्धा या गमतीत सहभागी होऊ हसू लागतो. पण या व्हिडीओत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते नवरीच्या लोटपोट होऊन हसण्याने. ती कशाचाही विचार न करता लोटपोट होऊन हसत आहे.

काही तासांपूर्वी पोस्ट झालेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३ हजार लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आणि ८०० वेळा रिट्विट केलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके