शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अरे देवा! नवरीला वरमाला घालताना नवरदेवाची पँटच घसरली, शरमेने तोंड लपवण्याची पाळी आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 18:46 IST

लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात ऐन लग्नात नवरदेवाची पँट निसटली आहे  (Groom’s Trouser Pant Fall during Jaimala in wedding). भऱमंडपात नवरदेव Oops moment चा शिकार झाला. पण हा व्हिडीओ पाहून तुम्ही मात्र पोट धरून हसाल.

लग्न म्हणजे मजामस्ती धम्माल आली. तसं लग्नात सर्वकाही प्लॅन करून केलं जातं. पण काही वेळा असं काही अचानक घडतं ज्याचा आपण विचारही केलेला नसतो (Funny Wedding Video). अशाच लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात ऐन लग्नात नवरदेवाची पँट निसटली आहे  (Groom’s Trouser Pant Fall during Jaimala in wedding). भऱमंडपात नवरदेव Oops moment चा शिकार झाला. पण हा व्हिडीओ पाहून तुम्ही मात्र पोट धरून हसाल.

नवरीबाईला जयमाला घालतानाच नवरदेवासोबत नको ती घटना घडली. व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी स्टेजवर एकमेकांसमोर उभे आहे. वरमालाची विधी सुरू आहे. दोघंही एकमेकांना वरमाला घालतात. आधी वधू वराला वरमाला घालते. त्यानंतर वर वधूला वरमाला घालतो. पण त्याचवेळी नवरदेवासोबत असं काही घडतं ज्याचा कुणी विचारही केला नसेल.

नवरीबाईला वरमाला घालताच नवरदेवाची पँट निसटते. आश्चर्य म्हणजे आपली पँट निघाली आहे, हे त्यालाही समजत नाही. वरमाला घातल्यानंतर तो किती तरी वेळ तसाच उभा राहतो. समोर असलेल्या नवरीबाईचं लक्ष मात्र त्याच्याकडे असते. नवऱ्याची निसटलेली पँट पाहून तिलाही हसू येत असतं. ती मान खाली घालून हसत असते. इतक्यात नवरदेवाच्याही लक्षात येतं की आपली पँट निसटली आहे.

तो लगेच खाली वाकट आपली पँट वर करतो. पण त्यालाही हसू आवरत नाही. त्यानंतर गालातल्या गालात हसणारी नवरीही मोठमोठ्याने खळखळून हसू लागते. नवरा-नवरी त्यांचे नातेवाईक आणि लग्नात उपस्थित सर्व पाहुणे मंडळी हसू लागतात. मंडपात एकच हशा पिकतो. @bhutni_ke_memes इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

याआधीही एका नवरदेवाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात वरातीमध्ये नवरदेवाची पँट फाटली होती. @ghantaa इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. नवरदेव आपल्या नवरीला आणण्यासाठी निघला होता. जसा तो घोडीवर चढायला गेला तशी त्याची पँट टर्रकन फाटली. त्यानंतर तो मोठमोठ्याने ओरडून आपल्यासाठी दुसरी पँटही मागताना दिसला.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया