शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: अजब लग्नाची गजब गोष्ट! वधु एवजी वरच लागला रडु, मित्रांनाही ऐकेना म्हणतो मी रडतोय कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 12:59 IST

मॉर्डन वधुंना अश्रु वैगरे आऊटडेटेड वाटतात. पण आता आम्ही एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत ज्यात एक वेगळीच गंमत झाली आहे. या व्हिडिओत वधु सोडुन नवराच भावुक झाला आहे. तो इतका भावुक झाला आहे की त्याचे मित्रही त्याला सांभाळु शकत नाहीयेत.

लग्न म्हटलं की दोन जीवांच एकत्र येणं झालं. लग्नसमारंभात अनेक असे क्षण येतात जे वधुसाठी विशेषत: भावुक असतात. अनेक विधी दरम्यान वधु आणि तिच्या मातापित्यांना अश्रु अनावर होतात. अर्थात त्यात मायेचा ओलावा असतो. पाठवणीच्या वेळी तर सर्वच वधुच्या आप्तस्वकीयांच्या भावना अनावर होतात. मात्र, आजकाल असे भावुक क्षण फार क्वचित पाहायला मिळतात. कारण मॉर्डन वधुंना अश्रु वैगरे आऊटडेटेड वाटतात. पण आता आम्ही एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत ज्यात एक वेगळीच गंमत झाली आहे. या व्हिडिओत वधु सोडुन नवराच भावुक झाला आहे. तो इतका भावुक झाला आहे की त्याचे मित्रही त्याला सांभाळु शकत नाहीयेत.

लग्नात नवरा रडणं म्हणजे दुर्लभच पण या व्हिडिओत नवरा इतका ढसाढसा रडतोय की मित्रांनाही त्याला आवरणं कठीण झालंय. इतक्या वर्षांच्या अफेअर नंतर त्यांचं लग्न होत आहे. आपल्या गर्लफ्रेंडला वधु म्हणून पाहताना वर अत्यंत भावुक झाला आहे. वधु मात्र अत्यंत आनंदात आहे, हसतेय पण वर मात्र ढसाढसा रडतोय. 

हा व्हिडिओ पाहुन अनेकजण हसत आहेत. असा भावुक नवरा तुम्हीही कधी पाहिला नसेल. नेटकरीही या नवऱ्याची पुरेपुर खिल्ली उडवतायत मजा घेतायत. पण खरतंर अशा हळव्या नवऱ्याचं कौतुक करावं तितकंच कमी आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम