शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Groom breaks rule : कोविडचे नियम मोडत मंडपात शिरले; पोलिसांनी नवऱ्यासकट सगळ्यांनाच ताब्यात घेतलं अन् मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 19:39 IST

Groom breaks rule : पोलिसांनी हा प्रकार पाहताच या मुलाला आणि त्याच्या नातेवाईकांना पोलिस स्थानकात घेऊन गेले. 

कोरोनाकाळात  लग्न कार्य तसंच इतर कार्यक्रमांसाठी शासनाकडून गाईडलाइन्स देण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी नियमांचे पालन करून शिस्तबद्ध रितीनं लग्नकार्य पार पडत आहेत. तर कुठे कोरोनाच्या नियमांना धाब्यावर बसवून मानमानी कारभार सुरू आहे. अशीच एक घटना सोशल मीडियावर तुफान  व्हायरल होत आहे. 

गुजरातच्या राजकोटमधील एक तरूण आपल्या कुटुंबातील लोकांसह लग्नासाठी जात असताना कोरोनाच्या गाईडलाईन्सचे पालन केलेलं दिसून आलं नाही. पोलिसांनी हा प्रकार पाहताच या मुलाला आणि त्याच्या नातेवाईकांना पोलिस स्थानकात घेऊन गेले. 

 बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना या गोष्टींची सुचना मिळाली होती की, लग्नाच्या ठिकाणी खूप गर्दी जमा झाली आहे. त्यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलिसांना मुलाला आणि त्याच्या नातेवाईकांना ताब्यात  घेतलं. डिसीपी प्रदिपसिंग जाडेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार या लग्नात जवळपास २०० लोक उपस्थित होते.

'चल आता निघ इथून', लस घेताना पोरीची नाटकं पाहून भडकले डॉक्टर; पाहा व्हायरल  व्हिडीओ

याशिवाय मास्कसुद्धा लावले नव्हते. सध्या फक्त ५० लोकांना लग्नाला उपस्थित राहण्याची परवागनी असताना या मंडळींना २०० लोकांना बोलावले, म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी फोटोग्राफर, नवरीचे वडील, भाऊ, पंडीत, आचारी या सगळ्यांना अटक केली. चार तासांनंतर त्यांना बेलवर सोडवण्यात आलं. त्यानंतर अनिलचा विवाह पार पडला. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेmarriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या