शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

भलताच स्टंट पडला महागात, गर्लफ्रेंडने केला पण परिणाम भोगावे लागले बॉयफ्रेंडला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 10:38 IST

फ्रेंड स्टंट (Girlfriend boyfriend stunt video) करायला गेली खरी पण त्याचे परिणाम भोगावे लागले ते बॉयफ्रेंडला. गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडवरच आपल्या स्टंट आजमावला आणि त्याची अशा अवस्था केली, की ती पाहून तुम्हाला धक्काच बसेल.

अनेकदा गर्लफ्रेंडचे भलतेच हट्ट किंवा हौस पुरवणे बॉयफ्रेंडला चांगलंच महागात पडतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात गर्लफ्रेंड स्टंट (Girlfriend boyfriend stunt video) करायला गेली खरी पण त्याचे परिणाम भोगावे लागले ते बॉयफ्रेंडला. गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडवरच आपल्या स्टंट आजमावला आणि त्याची अशा अवस्था केली, की ती पाहून तुम्हाला धक्काच बसेल.

व्हिडीओत पाहू शकता, एक तरुण खुर्चीत डोळे बंद करून आरामात बसला आहे. तरुणी त्याच्या डोक्यावर पाण्याने भरलेली प्लॅस्टिकची बाटली ठेवते. त्यानंतर ती तिथून दूर जाते. तिथं एक बॉल आहे. तरुणी बॉलला किक मारते आणि बॉयफ्रेंडच्या डोक्यावरील बाटलीवर नेम धरण्याचा प्रयत्न करते. आपण हे करूच अशा आत्मविश्वासाने तरुणी त्या बॉलला किक मारते खरं, पण पुढच्या क्षणी असं काही घडतं की तिच्या बॉयफ्रेंडला धक्काच बसतो.

तिचा नेम चुकतो आणि बॉल बाटलीऐवजी तरुणाच्या गालावर धाडकन आपटतो. तो वेदनेने गाल चोळत धाडकन उठतो.  गर्लफ्रेंडवर विश्वास ठेवून त्याने तिला स्टंट करायला दिला. पण तिचा स्टंट फसला आणि त्याच्या परिणामांना त्याला सामोरं जावं लागलं. काही वेळात आपल्यासोबत असं काही होणार आहे, याचा विचारही त्याने केला नसेल.

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना चांगलाच हसू फुटलं आहे. नेटकरी या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. तसेच या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ Hold My Beer या ट्विटवर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरFootballफुटबॉल