शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: एकीने उगारला बेल्ट तर दुसरीने उचलला दांडका, तरुणींच्या गँग वॉरचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 15:05 IST

सोशल मीडियावर तरुणींमधील गँगवॉरचा हा व्हिडिओ समोर आला आहे. यात रस्त्याच्या कडेला अनेक तरुणी उभा असल्याचं दिसतं. इतक्यात काहीतरी कारणावरुन त्या आपसात भिडतात. यात काहींच्या हातात काठी दिसते तर काहींच्या हातात बेल्ट.

अनेकदा आपण मुलांमधीलच दोन गट आपसात भांडताना बघतो. दोन गट जेव्हा आपसात भिडतात आणि वाद जास्त वाढतो तेव्हा ते वेगवेगळे हत्यार घेऊनही तिथे पोहोचतात. मात्र जेव्हा हे प्रकरण पोलिसांत जातं तेव्हा त्यांना अद्दल घडते. आता मुलीदेखील यात कमी नाहीत. अनेक शाळा आणि कॉलेजमध्येही आपल्याला पाहायला मिळतं की एखाद्या मुद्द्यावरुन मुलींचे दोन गट आपसात भिडतात आणि हाणामारीही करतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Fight Video Viral) झाला आहे.

व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या तरुणी अचानक आपसात भांडू लागल्याचं पाहायला मिळतं (Gang War of Girls). सोशल मीडियावर तरुणींमधील गँगवॉरचा हा व्हिडिओ समोर आला आहे. यात रस्त्याच्या कडेला अनेक तरुणी उभा असल्याचं दिसतं. इतक्यात काहीतरी कारणावरुन त्या आपसात भिडतात. यात काहींच्या हातात काठी दिसते तर काहींच्या हातात बेल्ट.

या तरुणी एकमेकींना मारहाण करण्यास सुरुवात करतात. यात दिसतं की एकीने कानशिलात लगावताच दुसरी तिचे केस पकडते आणि ओढते. रस्त्यावरच तरुणींमध्ये सुरू असलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ कोणीतरी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आणि आता तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या तरुणींमध्ये नेमका कोणत्या कारणावरुन वाद झाला आणि हे प्रकरण कुठलं आहे, हे समोर आलेलं नाही. हा व्हिडिओ पाहून नेटकरी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं 'बघा मुलांनो, खऱ्या प्रेमासाठी मुली काय काय करतात.' दुसऱ्या एकाने लिहिलं, या भांडणही किती मेकअप करून करतात. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ only._.sarcasm_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम