शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

video: बेपनाह प्यार है..! डोंगरावर रील बनवणे अंगलट; पाय घसरुन तरुणी दरीत कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 20:05 IST

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Social Media Viral Video : आजकाल सोशल मीडियावर काही लाइक्स आणि व्ह्यू मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जात आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अनेकजण स्वतःचा जीवही धोक्यात घालायला मागे-पुढे पाहत नाहीत. असाच एक व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील चंबा येथून समोर आले आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी तरुण दरीत उतरली अन् तेवढ्यात नको ते घडले. 

व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुणी दरीत उतरुन रील बनवताना दिसत आहे. व्हिडिओ शूट करणाऱ्याने स्टार्ट म्हणताच ती 'बेपनाह प्यार है, तेरा इंतजार है...' हे रोमँटिक गाणे म्हणू लागते. त्यानंतर ती मुलगी तिची ओढणी गोल-गोल फिरवत डान्स स्टेप्स करते. परत येत असताना तिचा पाय घसरतो आणि ती थेट दरीत कोसळते. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पहा....

हा व्हिडीओ पाहून एका युजरला 'हम आपके है कौन' चित्रपटातील सीन आठवला, ज्यामध्ये रेणुका शहाणे वेगाने पायऱ्यांवरून घसरुन पडते. कमेंट करताना त्या व्यक्तीने लिहिले की, याला म्हणतात रेणुका शहाणे रील बनताना...सोशल मीडियावरील अनेक युजर यावर रागही व्यक्त करत आहेत. लाइक्स आणि फॉलोअर्सच्या शर्यतीत आपला जीव धोक्यात घालणे चुकीचे असल्याचे अनेकांचे म्हणने आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वीही अशाप्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके