शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : स्लॅब कोसळून लग्नात डान्स करत असलेले पाहुणे पडले खाली आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 12:39 IST

Wedding Video: अचानक एक अशी घटना घडते ज्याचा कुणी विचारही केला नसेल. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, डान्स करताना अचानक पाहुण्यांच्या पायांखालची जमीनच सरकली आहे.

Wedding Video: लग्नात जर डान्स केला गेला नाही तर काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. कोणत्याही लग्नात जेव्हा वरात निघते तेव्हा सगळेच बिनधास्त होऊन डान्स करतात. आणि जेव्हा लग्न मंडपात वरात पोहोचते तेव्हा डान्स करणाऱ्यांची संख्या आणखी वाढते आणि तूफान नाचतात. अनेकदा तर लग्न मंडपातही डीजे फ्लोर असतो. ज्यावर वराती डान्स करतात. यासंबंधीच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. लग्नात दोन-चार नाही तर बरेच लोक सोबत डान्स करत होते, पण अचानक एक अशी घटना घडते ज्याचा कुणी विचारही केला नसेल. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, डान्स करताना अचानक पाहुण्यांच्या पायांखालची जमीनच सरकली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, लग्नात आलेले पाहुणे खूप आनंदी आहेत आणि सगळेच डान्स करत आहेत. डान्स करताना सगळेच उड्या मारतानाही दिसत आहेत. पण काही सेकंदात भलतंच घडतं. ते ज्या फ्लोरवर डान्स करत होते तो तुटला आणि सगळेच पाहुणे खाली पडले.

व्हिडीओतील हा नजारा नक्कीच धक्कादायक आहे. असं दिसत आहे की, लग्नाचं आयोजन एका मोठ्या फ्लोर असलेल्या बिल्डींगवर होतं. तिथे जागा कमी होती, पण लोक जास्त पोहोचले होते. सुदैवाने लोक खाली काही फूट अंतरावरच पडलेत. त्यांनी थोडंफार लागलं असेल. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर oops_sorry30 नावाच्य अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. पण व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके