शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

हुंड्यात ट्रेन देणार होते सासरे, जावयाने दिला नकार कारण...; 'हा' Video पाहून आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 11:35 IST

Viral video of man who getting train in dowry : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने त्याला हुंड्यामध्ये सासरच्या मंडळींनी ट्रेन ऑफर केली होती असं सांगितलं आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर रोज नवनवीन अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये अनेक मजेशीर व्हि़डीओ देखील पाहायला मिळतात. नेटकरी सर्व व्हिडीओ एन्जॉय करतात. काही व्हिडीओ पाहून आपण पोट धरून हसतो. त्यामध्ये असलेल्या गोष्टींमुळे हसूच आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती खोटं बोलताना दिसत आहे. पण तो इतकं बिनधास्त खोटं बोलत आहे. जे पाहून समोरच्यांना काही वेळासाठी का होईना खरं वाटेल. सध्या या व्हिडीओची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.  

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने त्याला हुंड्यामध्ये सासरच्या मंडळींनी ट्रेन ऑफर केली होती असं सांगितलं आहे. याशिवाय हे सर्व सत्य असल्याचंही तो म्हणतो. दुसरी व्यक्ती त्याला विचारते की, मग तू ट्रेन का घेतली नाहीस? यावर ती व्यक्ती म्हणते की, मला ट्रेन चालवता येत नाही. म्हणून मी ती घेण्यास नकार दिला. याशिवाय ट्रेन उभी करायला माझ्या इथे जागा देखील नाही. त्यामुळे ट्रेन घेण्यास नकार दिल्याचं तो सांगतो.

इन्स्टाग्रामवर एका अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्यक्तीने दिलेलं उत्तर ऐकून नेटकरी पोट धरून हसत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला 8 लाख 24 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी भन्नाट, मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर एका नेटकऱ्याने त्याच्याच अंदाजात म्हटलं की, मलाही हुंड्यात एक रॉकेट मिळणार होतं, हवं तर घेऊ शकलो असतो. मात्र बाईकवर फिरण्याची वेगळीच मजा आहे. तर आणखी एक युजरने याने खोटं बोलण्याच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके