शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! ऑनलाईन सत्रातच सुरू राहिला वकिलाचा कॅमेरा; व्हिडीओ पाहताच सॅलिसिटर जनरल म्हणाले.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 13:11 IST

Trending Viral Video in Marathi : या व्हिडीओमध्ये एक वकील कोर्टाच्या ऑनलाईन सत्रादरम्यान (Virtual Session of Court) हातामध्ये ताट घेऊन भोजनाचा आनंद घेत आहे.

गेल्या एका वर्षापासून कोरोना व्हायरसच्या माहामारीमुळे लॉकडाऊन लागलं. त्यानंतर सगळ्यांनाच घरून काम करण्याशिवाय पर्याय नव्हता अशा स्थितीत ऑनलाईन मिटिंग्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. त्यातील काही कॉल्स हे ट्विटरवर ट्रेंडही झाले. कारण ऑनलाईन मिटिंग्सची सवय नसल्यानं अनेकांकडून चुका झाल्या.

तर काही व्हिडीजनी सोशल मीडियावर धुमाकुळ  घातलेला पाहायला मिळाला.  या व्हिडीओमध्ये एक वकील कोर्टाच्या ऑनलाईन सत्रादरम्यान (Virtual Session of Court) हातामध्ये ताट घेऊन भोजनाचा आनंद घेत आहे. मात्र, आपला कॅमेरा सुरूच असल्याची कल्पना या वकीलाला नाही. हा मजेशीर व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता उच्च न्यायालयाचे एक वकील आपल्या हातामध्ये जेवणाची थाळी घेऊन कॉमप्यूटर समोर बसले आहेत. तर, यातच स्क्रीनवर भारताचे सॉलिसीटर जनरल (Solicitor General of India) तुषार मेहताही दिसत आहेत. या व्हिडीओमधील वकीलांचं नाव श्रत्रशाल राज (Kshatrashal Raj) असं असून अजूनही मेहता कॉलवर आहेत, याची त्यांना कल्पना नाही आणि ते हातात थाळी घेऊन जेवण करत आहेत.  याला म्हणतात डोकं! पठ्ठ्यानं जुन्या साडीपासून २ मिनिटात बनवली लांबच लांब दोरी; पाहा व्हिडीओ

आपल्या कॉलवर त्यांनी आवाज म्यूट केलेला आणि कॅमेरा सुरू ठेवलेला दिसून येत आहे. ही बाब लक्षाच येताच राज यांनी आपल्या हातातील प्लेट ताबडतोब खाली ठेवत कॅमेरा बंद करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ पाहून यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. मेहता यात 'यहाँ भेजो' म्हणजेच आम्हाला जेवण पाठवा, असं म्हणताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. बापरे बाप डोक्याला ताप! पत्नीसाठी तो विजेच्या खांबावर चढला अन् पोलिसांनी पाय धरून खाली खेचला... 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाadvocateवकिल