शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
3
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
4
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
5
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
6
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
7
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
8
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
10
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
11
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...
12
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
13
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
14
"गरज असेल तर मी टक्कलही करेन...", कामातील कमिटमेंटबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली
15
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
16
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
17
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
18
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
19
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
20
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

Girl and Bull Funny Video: बैलासमोर उभी राहून तरूणी बनवत होती Instagram Reels, पुढे भलतंच घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 17:13 IST

हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय

Girl and Bull Funny Video:  भारतात टिकटॉक बॅन करण्यात आलं असलं तरी आता इन्स्टाग्राम रिल्स हे सध्याच्या तरूणाईसाठी मनोरंजनाचे आणि व्हिडीओ तयार करण्याचे साधन झाले आहे. इन्स्टा रिल्समुळे अनेक तरून कटेंट क्रिएटर बनले आहेत. तरूणाईची ही सवय मोडणं आता फारच कठीण आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी तरूण तरूणी रोज भरपूर रिल्स अपलोड करतात. कधी कोणं रिल हिट ठरेल आणि कोणती व्हिडीओ एका दिवसात सोशल मीडिया सेन्सेशन ठरेल याचा कोणालाच अंदाज नसतो. अशा परिस्थितीत रिल बनवण्याची सवय एका मुलीला चांगलीच महागात पडली.

कधी कधी काही लोकांच्या विचित्र वागण्यामुळे विनोद निर्माण होतो. असाच एका मुलीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एक तरूणी बैलासमोर उभं राहून मजेदार रिल बनवत होती. बैलाच्या समोर डान्सला सुरूवात करताच शूटिंग सुरू झाले. पण बैलाला ही गोष्ट अगदीच नवीन असल्याने बैल थेट त्या तरूणीच्या अंगावर धावला. ते पाहताच तरूणी रिल बनवणं विसरून थेट बाजूला पळाली. पाहा व्हिडीओ-

हा मजेदार व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळाले. या व्हिडीओवर कमेंट करताना एक युजर म्हणाला, बैलासमोर नाचाल तर बैल अंगावर येणारच. त्यावर दुसऱ्या युजरने कमेंट केली की हे तर होणारच होतं. दरम्यान हा व्हिडीओ bhutni_ke_memes या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलSocialसामाजिकInstagramइन्स्टाग्राम