शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

नवरी रॉक्स! सप्तपदी घेताना नवरीने जे केलं ते पाहून खाली लोळून लोळून हसाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 13:08 IST

एक किस्सा हे नवरी-नवरदेव सप्तपदी घेताना घडला. गुरूव्दारामध्ये लग्न सुरू होतं. पुढे काय झालं ते व्हिडीओत बघण्यातच मजा आहे.

लाइफमध्ये कधी कधी आपलं काही वागणं फारच खास असतं. प्रेम कायम राहण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात नाही तर आपोआप आपल्याकडून घडत असतात. हे वागणं केवळ आपल्याला नाही तर सर्वांनाच हसवतं. असाच एक किस्सा हे नवरी-नवरदेव सप्तपदी घेताना घडला. गुरूव्दारामध्ये लग्न सुरू होतं. पुढे काय झालं ते व्हिडीओत बघण्यातच मजा आहे.

झालं हे की, जसाही नवरदेव सप्तपदीसाठी जागेवरून उठतो तेव्हा तो चुकीच्या दिशेने पुढे जातो. पण नवरीच्या हे लगेच लक्षात येतं आणि ती त्याला फार प्रेमाने मागे खेचते आणि योग्य दिशेने नवरदेव वळतो. नवरेदावाला सुद्धा हलकं हसू येतं. तर व्हिडीओ बनवणारा जोरात हसतो.

आता या व्हिडीओवर लोक मजेदार कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, तलवार कुणाच्याही हाती असो बॉस नेहमीच तीच असते.

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नवरीची ही गोष्टी अनेकांना आवडली आहे. लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ बघून हसत आहेत आणि नवरीचं कौतुकही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेmarriageलग्नSocial Mediaसोशल मीडिया