शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तरूणीच्या मागे लागला लाल तुरेवाला कोंबडा, व्हिडीओ बघून पोट धरून हसाल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 12:16 IST

Social Viral Video : सामान्यपणे आपण मोठ्या प्राण्यांना फारच सिरीअस घेतो. तर छोट्या जीवांना आपल्या आजूबाजूला ठेवतो. त्यांच्यासोबत खेळतो, त्यांना घरात पाळतो.

सोशल मीडियावर रोज  एकापेक्षा एक भारी व्हिडीओ शेअर होतात. यातील काही व्हिडीओ बघताच लोक पोट धरून हसायला लागतात. तर काही लोक व्हिडीओ बघून हैराण होतात. एक असाच मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे. कारण या व्हिडीओत एका कोंबड्याने ज्याप्रकार एका तरूणीचा पाठलाग आणि तिची हालत खराब केली ते बघून तर कुणीही हसेल.

सामान्यपणे आपण मोठ्या प्राण्यांना फारच सिरीअस घेतो. तर छोट्या जीवांना आपल्या आजूबाजूला ठेवतो. त्यांच्यासोबत खेळतो, त्यांना घरात पाळतो. पण अनेकदा हे छोटे जीव-जंतु आपल्या नाकी नऊ आणतात. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला हेच वाटेल. कोंबडा सामान्यपणे लोकांना  बघून दूर पळतो. कारण त्याला भीती असते की, त्याची शिकार होऊ शकते. पण इथे तर प्रकरण उलटंच आहे. एका कोंबडा तरूणीच्या मागेच लागला आणि तिला पळवू लागला. कोंबड्याचा हा अवतार पाहून तरूणीही घाबरली.

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की, तरूणीची काय हालत झाली. पण लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ 'earthdixe' नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा मजेदार व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला. तर २० हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके