शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेव घास भरवायला जाताच नवरीने दिली अशी रिअ‍ॅक्शन की नवऱ्याला फुटला घाम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 15:02 IST

आजही काही पालक मुलीचं म्हणणं ऐकून न घेताच लग्न लावतात. सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत असलेल्या एका व्हिडिओमधील नवरीचं (Bride Video) वागणं पाहून तुम्हाला याच गोष्टीचा प्रत्यय येईल.

सध्याच्या काळात लग्न करताना मुला-मुलीची संमती घेतल्याशिवाय लग्न होत नाहीत.  मात्र, आजही काही पालक मुलीचं म्हणणं ऐकून न घेताच लग्न लावतात. सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत असलेल्या एका व्हिडिओमधील नवरीचं (Bride Video) वागणं पाहून तुम्हाला याच गोष्टीचा प्रत्यय येईल.

इन्स्टाग्रामवर (Instagram) सध्या एक लग्नाचा व्हिडिओ (Wedding Video) चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्न झाल्यानंतर नवरी आणि नवरदेव जेवायला बसलेले आहेत. लग्नानंतर नवरा नवरी एकमेकांना आपल्या हातानं जेवणाचा घास भरवतात. तशी परंपराच आहे. या परंपरेनुसार नवरा नवरीला घास भरवायला जातो. पण नवरी तिचं तोंड दुसरीकडे फिरवते. नवरीचे हे नखरे बघुन हतबल झालेला नवरा इकडे तिकडे पाहु लागतो.

हा व्हिडिओ पाहून असं जाणवतं, की एकतर या मुलीचं जबरदस्ती लग्न केलं जात आहे किंवा मग ती कुठल्यातरी गोष्टीमुळे नाराज आहे. कमेंट्समध्येही अनेक नेटीझन्सनी नेमकी अशीच मत व्यक्त केली आहेत. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत ५१ हजारहून अधिकांनी पाहिला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाmarriageलग्नWomenमहिलाInstagramइन्स्टाग्राम