शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: लग्नात नाचता नाचता आउट ऑफ कंट्रोल झाली महिला, मग जे झालं ते पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 16:39 IST

एका लग्नात एक महिला अशाचप्रकारे बेधुंद होऊन डान्स करत होती. महिलेला बघून असं वाटतं की, ती नशेत होती. डान्स करता करता ती इकडे-तिकडे जात होती.

सोशल मीडियावर जगभरातील अशा गोष्टी बघायला मिळतात की, ज्यांवर विश्वास ठेवणं कठिण होऊ बसतं. काही व्हिडीओ तर असे असतात की, बघणारे बघतच राहतात. तर काही व्हिडीओ बघून लोक राहून राहून पोट धरून हसू लागतात. असाच एक व्हिडीओ सध्या ट्विटरवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक जोरजोरात हसत आहेत. 

लग्नाच्या पार्टीत किंवा एखाद्या कार्यक्रमात अनेक लोक असे असतात जे जास्तच मजा करतात. काही लोक अशाप्रकारे मस्ती करतात की, त्यांना याचंही भान नसतं की, आजूबाजूलाही लोक आहेत. एका लग्नात एक महिला अशाचप्रकारे बेधुंद होऊन डान्स करत होती. महिलेला बघून असं वाटतं की, ती नशेत होती. डान्स करता करता ती इकडे-तिकडे जात होती. अशात नाचता नाचता ती एका खांबावर पडते. ज्यानंतर लोक पोट धरून हसू लागतात. (हे पण बघा : बोंबला! मंडपात बसून नवरदेव खात होता गुटखा, नवरीने घेतली त्याची अशी शाळा की....)

व्हिडीओ पाहून तुम्हालाही जोरदार हसू आलं असेल. सोबतच विचारही करत असाल की, अशाप्रकारे कोण डान्स करत असेल? पण लोकांना हा व्हिडीओ फारच आवडला आहे आणि लोक या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करून मजाही घेत आहेत. ट्विटरवर हा व्हिडीओ '@YoufeckingIdiot' नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.  

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया