शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आरंर! काय म्हणावं हे, मित्रांनी असं गिफ्ट दिलं वधुला की नवरोबाच्या तोंडच पाणीच पळालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 21:05 IST

सध्या सोशल मीडियावर (Social Media) अशाच एका लग्नातील विचित्र गिफ्टचा (Weird Gift) व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे.

लग्नामध्ये (Wedding gift) मित्रमैत्रिणी नवरी-नवऱ्याला छेडण्याची एक संधी सोडत नाही. हल्ली तर अगदी गिफ्ट देतानाही मस्करी केली जाते. कोण काय गिफ्ट (Wedding gift) देईल सांगू शकत नाही. याआधी अशा विचित्र गिफ्टचे बरेच व्हिडीओ व्हायरल (Wedding Viral Video) झाले आहेत. महागाईच्या काळात कुणी कांदे-बटाटे दिली, कुणी भाजीपाला दिला. तर मजा म्हणून कुणी बाळाची दुधाची बाटली,  लहान मुलांची खेळणी, पाळणा असंकाहीतरी दिलं. पण सध्या सोशल मीडियावर (Social Media) अशाच एका लग्नातील विचित्र गिफ्टचा (Weird Gift) व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे.

लग्नात नवरीला असं गिफ्ट मिळालं आहे, जे पाहून नवरा-नवरी हैराण झालेच. पण गिफ्ट पाहून तुम्हाला मात्र हसू आवरणार नाही. तुम्ही पोट दुखेपर्यंत हसाल (Funny Video). ट्रेंडिग दुल्हनिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता वर आणि वधू स्टेजवर खुर्चीवर बसले आहेत. त्यांच्या आजूबाजूला त्यांचा मित्र परिवार आहे. नवरीच्या शेजारी बसलेला नवरदेवाचा मित्र नवरीला गिफ्ट देतो. तो आपल्याच हातांनी ते गिफ्ट खोलताना दिसतो.

बॉक्सधील गिफ्ट जेव्हा बाहेर काढलं जातं, तेव्हा सर्वजण हैराण होता. गिफ्ट पाहताच नवरीबाईच्या चेहऱ्याचा रंग खुलतो तर नवरदेवाच्या चेहऱ्याचा रंग मात्र उडतो.

कारण गिफ्ट म्हणून नवरीला चक्क कपडे धुण्याचं धुपाटणं देण्यात आलं आहे. गिफ्ट पाहून नवरीबाईला हसू आवरत नाही. किंबहुना तिला खूप आनंद होतो. तिच्या आनंदाला पारावरच राहत नाही. ती धुपाटणं हातात घेऊन लग्नात स्टेजवर सर्वांसमोरच नवऱ्याच्या दिशेने करतानाही दिसते. या धुपाटण्यासोबत नवरीच्या मांडीवर लाटणं आणि रवीही पाहून शकता.

साहजिकच नववधूच्या हातात हे असं गिफ्ट पाहून नवऱ्याची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाही तुम्हाला आली असेल. तसा तोसुद्धा हे विचित्र गिफ्ट पाहून हैराण झालाच आहे. त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला आहे. पण तरी आपलं लग्न म्हणून चेहऱ्यावर हसू आणताना दिसत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाmarriageलग्नInstagramइन्स्टाग्राम