शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: सिंह आणि मगरीची पाण्यात तुफान लढाई, लढाईचा हा थरार कॅमेऱ्यात कैद, पाहा शेवट काय झाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 16:30 IST

सोशल मीडियावर आजपर्यंत तुम्ही मगरीचे अनेक व्हि़डिओ पाहिले असतील. हे व्हिडओ अपलोड होताच चांगलेच व्हायरल होतात. सध्या असाच एक मगरीचा आणि सिंहिणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सिंह आणि सिंहिणी यांचा जंगलात वेगळाच दरारा असतो. त्यांना सामोरे जाण्याची ताकद जंगलात कोणत्याही प्राण्यात नसते. त्यामुळे या प्राण्यापासून सगळेच दूर राहतात. मात्र जंगलात हा प्राणी कितीही ताकदवर असला तरी पाण्यात मगरीच्या ताकदीपुढे सिंहालाही हार मानावी लागते. सोशल मीडियावर आजपर्यंत तुम्ही मगरीचे अनेक व्हि़डिओ पाहिले असतील. हे व्हिडओ अपलोड होताच चांगलेच व्हायरल होतात. सध्या असाच एक मगरीचा आणि सिंहिणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे (Lioness and Crocodile Fight Video).

हा व्हिडिओ इतका भयानक आहे, की पाहून तुमचाही थरकाप उडेल. व्हिडिओमध्ये मगर आणि सिंहिणीचा सामना झाल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की सिंह आणि चित्ता पाण्यात जाऊन मगरीसोबत पंगा घेतात. मात्र हे दृश्य खूपच कमी पाहायला मिळतं कारण पाण्यात मगर जास्त ताकदवर असते. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओध्ये मगर सिंहिणीवर हल्ला करताना दिसते.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सिंहिण पाणी पिण्यासाठी नदीच्या काठावर जाते. यादरम्यान तिच्या डोक्यात काहीतरी विचार येतो आणि ती नदीच्या पाण्यात उतरून आरामात पोहू लागते. यादरम्यान मागून एक मगर तिच्यावर अचानक हल्ला करते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सिंहिण घाबरते. यानंतर लगेचच सिंहिण मगरीच्या तावडीतून आपली सुटका करते आणि तिथून पळ काढते.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सिंहिण मगरीच्या हल्ल्यातून वाचते आणि पाण्यातून लगेचच बाहेर निघते. मगरीने ज्याप्रकारे सिंहिणीवर हल्ला केला आणि तिची मान पडकली, ते पाहून सिंहिणीचं मगरीच्या तावडीतून वाचणं अशक्य वाटत होतं. मात्र सिंहिणीचं नशीब चांगलं असतं की ती मगरीच्या हल्ल्यातूनही वाचते आणि संधी मिळताच पळ काढते. हा व्हिडिओ wild_animals_creation नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामWaterपाणी